सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १९ रुग्ण सापडले
*ð«सावंतवाडी दि.२४ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ७ तर ग्रामीण भागात १२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात भटवाडी ३, सावंतवाडी १, सालई वाडा १, जुना बाझार १, न्यू खासकिलवाडा १, तर ग्रामीण भागात वेर्ले १, माजगाव १, मळगाव…
