बावशी आंदोलनस्थळी संदेश पारकर यांनी दिली भेट ; उपोषण सुरू

*💫कणकवली दि२६-:* कणकवली तालुक्यातील बावशी येथील जय मल्हार स्वयं.सहायत्ता महीला बचत गटाच्या रद्द केलेल्या रेशनिंग प्रस्तावाला पुन्हा मुदतवाढ देण्यात येवू नये .या मागणीसाठी आज सकाळपासून सुरू झालेले उपोषण सुरूच असून शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आहे‌.आंदोलक आपल्या मागणीवरून ठाम असल्याने संबंधित विभागाने लेखी स्वरूपात आश्वासन न दिल्यास उपोषण सुरुच राहणार…

Read More

पावशी जि. प. मतदारसंघात आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न

पावशी, डिगस, हुमरमळा, अणाव,आंबडपाल, बांबुळी, बाव, सोनवडे गावांमध्ये बैठक *💫कुडाळ दि.२६-:* शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविले जात असून काल रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात हे अभियान घेण्यात आले. शिवसंपर्क अभियानांर्गत पावशी, डिगस, हुमरमळा, अणाव,आंबडपाल, बांबुळी, बाव, सोनवडे, या गावांमध्ये बैठक घेऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन…

Read More

नांदगावात महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण

*💫कणकवली दि२६-:* कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार सलग्न जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग मार्फत नांदगाव येथे शिवणकला प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे ‌. सदर प्रशिक्षण हे सहा महिने कालावधीचे असून आहे संपूर्ण शुल्क नाममात्र आकारण्यात येणार आहे.प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देण्यात येणार असून याचा उपयोग शिलाई मशीन शासकीय लाभ व बॅंक कर्ज योजना साठी होणार…

Read More

मल्हार पुलासाठी आम.नितेश राणे यांनी बांधकाममंत्री नाम.चव्हाण यांचे लक्ष वेधले

पूल तातडीने बांधण्यासाठी मंजूरीची कार्यवाही करण्याची केली मागणी *💫कणकवली दि२६-:* कनेडी ते नाटळ या गावांना जोडणारा मल्हार नदीवरील पूल तातडीने बांधण्यासाठी मंजूरीची कार्यवाही व्हावी अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे. कणकवली तालुक्यातील कनेडी (सांगवे), कुपवडे ,कडावल ,नारूर ,वाडोस ,शिरशिंगे कलंबिस्त, वेर्ले…

Read More

बांधकाम विभागाची अवस्था ‘आंधळ दळतय, कुत्र पीठ खातय”

धोकादायक ठिकाणी सूचना फलक व रस्त्याची डागडुजी न केल्यास उग्र आंदोलन:मदन राणे *💫दोडामार्ग ता.२६ सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात रस्त्यांची अवस्था अतिशय भीषण झाली आहे अशातच दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक रस्ते व पुलावरील भराव वाहून गेलेले आहेत.हेवाळे बांबर्डेत तर ही परिस्थिती भयानक असून पुलावरील भराव वाहून जाऊन रस्ता वाहातुकीस अयोग्य बनला मात्र दोडामार्गमध्ये कार्यरत असलेल्या…

Read More

हुतात्मा रेगे स्मारकात सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी निधी देणार:आम.वैभव नाईक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने वृक्षारोपण *💫मालवण दि.२६-:* महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनापक्षप्रमुख ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने मालवण कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर रेगे स्मारक परिसरात आम. वैभव नाईक यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. हुतात्मा रेगे स्मारकात विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन यावेळी आमदार वैभव नाईक…

Read More

आचऱ्याचा गावठी फ्रेंड्स ग्रुप चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला

सामाजिक बांधिलकी जोपासत अन्नधान्याची मदत *💫मालवण दि.२६-:* चिपळूण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचरा येथील गावठी फ्रेंड्स ग्रुपच्या वतीने ‘अन्नधान्य’ चिपळूण येथे पाठविण्यात आले. तरुणांनी सामाजिक बांधिलकी जोपासत घेतलेल्या सामाजिक पुढाकाराची आचरेवासीयांकडून दखल घेत कौतुक करण्यात आले. पूरग्रस्तांना आचरे गावातून मदतकार्य केले जावे, या दृष्टीने गावठी फ्रेंड्स ग्रुपचे सदस्य प्रथमेश पांगे यांनी संकल्पना मांडली. याबाबत सर्व सदस्यांनी…

Read More

सिंधुदुर्गातील नुकसानग्रस्तांना ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांचा मदतीचा हात

वी फॉर यु या स्वयंसेवी संस्थेने केले होते आवाहन *💫सावंतवाडी दि.२६-:* वी फॉर यु या रजिस्टर स्वयंसेवी संस्थेने सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी जनतेला आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार सावंतवाडी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. राघवेंद्र नार्वेकर यांनी या स्वयंसेवी संस्थेमार्फत नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी वी फॉर यु स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४३ हजार २८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३,हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

आंबोलीत पावसाची डबल सेंचुरी

सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख आंबोली,ता.२६: येथील पावसाने द्विशतक गाठले असून आतापर्यंत २०४ इंच (५१००मिलिमीटर) पावसाची नोंद आंबोलीत झाली आहे. जगात सर्वाधिक पाऊस मेघालयात मॉसिंराम त्यानंतर भारतात ईशान्य कडे चेरापुंजी त्यानंतर कर्नाटक येथील आगुंबे येथे त्यानंतर महाराष्ट्रात दक्षिणेकडे सह्याद्रीच्या सर्वात उंच पर्वत रांगेत असणाऱ्या आंबोलीत सर्वाधिक पाऊस होतो.राज्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते….

Read More
You cannot copy content of this page