लोकमान्य टिळक पुण्यतिथी, बॅ.बाळासाहेब खर्डेकर व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य बॅ.बाळासाहेब खर्डेकर जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असे कार्यक्रम संपन्न झाले. या सर्वांच्या प्रतिमेस प्रा.बी.एम.भैरट, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, प्रा.पी.जी.देसाई, प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, सांस्कृतिक समितीचे प्रा.वामन गावडे, प्रा.देविदास आरोलकर, प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा.आर.बी.सूर्यवंशी, प्रा.सदशिव चुकेवाड, प्रा.विरेंद्र देसाई,…

Read More

आशिये बायपास रस्ता प्रश्न सुटणार

माजी उपसभापती महेश गुरव यांनी वेधले केंद्रीय उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांचे लक्ष *⚡कणकवली ता.०२-:* कणकवली तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा आचरा बायपास म्हणजेच आशिये, कलमठ, वरवडे बायपास रस्त्याचा मार्ग मागील काही वर्षे प्रलंबित आहे. कलमठ, आशिये, वरवडे गावातील भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून कणकवली नगरपंचायत हद्दीतील पोस्ट खात्याच्या मालकीच्या जागेच्या भूसंपादनाअभावी हा बायपास मार्ग रखडला…

Read More

कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत वेंगुर्ला कॅम्प येथे रहाणा-या कातकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. वेंगुर्ला-कॅम्प परिसरामध्ये कातकरी समाजातील कुटुंबे झोपड्यांमध्ये रहातात. अलिकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे यांच्या झोपड्यात पाणी शिरल्याने त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंची नासाडी झाली. या समाजबांधवांना मदतीचा हात देण्यासाठी बॅ.खर्डेकर महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत या गरीब कुटुंबांना आवश्यक साहित्य प्राचार्य डॉ.विलास…

Read More

सेना सदस्यांचे आंदोलन सीईओशी चर्चेनंतर मागे

स्वनिधी चौकशी अहवाल आठ दिवसांत आयुक्तांना पाठविणार सीईओ नायर यांचे आंदोलकांना आश्वासन *⚡ओरोस ता.०२-:* स्वनिधी वाटपात झालेली अनियमितता व आयुक्तांनी चौकशी अहवाल पाठविण्यास सांगूनही होणारी चालढकल यामुळे सोमवारी शिवसेनेच्या सदस्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. यानंतर सदस्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आपल्या दालनात चर्चेसाठी बोलाविले. यावेळी सदस्य प्रदीप नारकर…

Read More

फुड सेफ्टी ऑडीटर परिक्षेत विवेक मुंबरकरचे यश

कणकवलीच्या शैक्षणिक क्षेत्रात नव्या शिरपेचाची झाली नोंद *⚡कणकवली दि.०२-:* आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुड सेफ्टी ऑडीटर परिक्षेत कणकवलीच्या विवेक राजेंद्र मुंबरकर घवघवीत यश प्राप्त केले आहे.कणकवलीच्या विवेक राजेंद्र मुंबरकर याने कणकवलीच्या शैक्षणिक क्षेत्रात एका नव्या शिरपेचाची नोंद केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फूड हॉस्पिटलेटी मॅनेजमेंटमध्ये या परीक्षेला प्रचंड मोठा दर्जा मानला जातो. विवेकच्या यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी…

Read More

मग आ वैभव नाईकांनी त्यावेळी गाडगीळ अहवाल का जाळला होता

राणेंना मायनिंग प्रकरणी जबाबदार धरणाऱ्या आ नाईकांना परशुराम उपरकर यांचा सवाल *⚡कणकवली ता.०२-:* कळणे मायनिंग नारायण राणे यांनी सुरू केले असा आरोप करणारे आमदार वैभव नाईक यांनी त्यावेळी गाडगीळ अहवाल का जाळला होता. याची उत्तरे जनतेला द्यावी. असे आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आमदार वैभव नाईक यांना केले आहे. या मायनिंग ला जेवढे खासदार…

Read More

कुडासे, भरपाल पुरग्रस्ताना अन्नधान्य वाटप

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा पुढाकार *दोडामार्ग / सुमित दळवी* मागील आठवड्यात कोंकणात मोठी पर्जन्यवृष्टी झाली आणि सर्व ठिकाणी पूर आला तसाच तो सिंधुदुर्ग मधील दोडामार्ग तालुक्यात तिराळी नदीलाही आला नदीकाठच्या बऱ्याच गावना फटका बसला घरादारात पाणी घुसल्याने सर्व होत्याचे नव्हते झाले पाण्यात सर्व नष्ट झाले बऱ्याच आतील गावात अजून मदत पोहचली नाही…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 4 हजार 48 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 365.4770 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.69 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 7.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 61.9720, अरुणा…

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.375 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2746.387 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 12(2682), सावंतवाडी –…

Read More

कंटेनर अपघातात चालक ठार

जानवलीत महामार्गाच्या डीवाईडरवर चढत कंटेनर पलटी *⚡कणकवली दि.०२-:* गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर कणकवली तालुक्यातील जानवली पुलाजवळ हॉटेल बावरची समोर महामार्गाच्या डीवाईडर वर चढत पलटी झाल्याने कंटेनर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. हा अपघात नेमका कसा घडला हे जरी समजले नसले तरी कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर…

Read More
You cannot copy content of this page