*⚡वेंगुर्ला ता.०२-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी, महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य बॅ.बाळासाहेब खर्डेकर जयंती व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती असे कार्यक्रम संपन्न झाले. या सर्वांच्या प्रतिमेस प्रा.बी.एम.भैरट, प्रा.डॉ.आनंद बांदेकर, प्रा.पी.जी.देसाई, प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, सांस्कृतिक समितीचे प्रा.वामन गावडे, प्रा.देविदास आरोलकर, प्रा.डॉ.मनिषा मुजुमदार, प्रा.आर.बी.सूर्यवंशी, प्रा.सदशिव चुकेवाड, प्रा.विरेंद्र देसाई, सुनिल आळवे आदी उपस्थित होते.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी, बॅ.बाळासाहेब खर्डेकर व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
