ओरोस येथून चोरीस गेलेली मोटारसायकल नांदगाव येथे हस्तगत ;
कणकवली पोलिसांचे यश *⚡कणकवली दि.०६-:* ओरोस येथून चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात कणकवली पोलिसांनी यश आले असून चोरट्याला ताब्यात घेतले आहे. समीर दत्तात्रय रंश्रगावकर (34, रा. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. ओरोस येथून चोरीस गेलेली पॅशन प्रो मोटार सायकल चोरट्यासह ट्रॅफिक पोलीस प्रकाश गवस, सुनील निकम यांनी विशाल रेवडेकर (रा. फोंडा)…
