लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आसोली हायस्कूलमधील वक्तृत्व स्पर्धेत दिया धुरी प्रथम
*⚡वेंगुर्ले ता.१६-:* लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आसोली हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये दिया धुरी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आसोली हायस्कूल आसोली या प्रशालेमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक दिया महादेव धुरी.द्वितीय तनुजा भगवान नाईक. तृतीय क्रमांक सायली गंगाराम पाटलेकर. तर उत्तेजनार्थ अनुष्का शेखर धुरी व निखिल बापू गावडे…
