जिल्ह्यात आज आणखी १०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४६हजार ७५२कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १,हजार९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

आम वैभव नाईक यांचे आश्वासन धुडकावून लावत तळाशील ग्रामस्थांचे बंधाऱ्यासाठी बेमुदत उपोषण सुरूच

आम नाईक यांच्या भूमिकेमुळे काही काळ वातावरण तंग : ग्रामस्थ लेखी मागणीवर ठाम *⚡मालवण ता.१६-:* सागरी अतिक्रमणामुळे धोका निर्माण झालेल्या तळाशील गावच्या किनारपट्टीवर कायमस्वरूपी बंधारा व्हावा या गेल्या कित्येक वर्षाच्या मागणीकडे शासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे संतप्त बनलेल्या तळाशील च्या ग्रामस्थांनी आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले. सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला भाजप, मनसे, तसेच…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे शहरातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेची सवय लागण्यासाठी देण्यात येणाऱ्या कचरा वर्गीकरणासाठी आवश्यक दोन कचराकुंड्या आणि प्लास्टिकचा वापर पूर्णतः बंद होण्याच्या हेतूने एक कापडी व एक नायलॉन पिशवीचे वाटप प्रातिनिधीक स्वरुपात १५ ऑगस्ट रोजी स्वच्छता मित्रांना करुन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, महेश डिचोलकर,…

Read More

वेंगुर्ला येथे स्वच्छता मित्र व प्राचीन वृक्ष संवर्धन करणाऱ्या नागरिकांचा सत्कार

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे आयोजन* *⚡वेंगुर्ला ता.१६-:* स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वच्छता मित्र निवड व प्राचीन वृक्षांचे संवर्धन करणा-या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, महेश डिचोलकर, साक्षी पेडणेकर, प्रशांत आपटे, शितल आंगचेकर, विधाता सावंत,…

Read More

कनक रायडर्सच्या सायकलपटूंनी 200 किमी सायकलिंग करत साजरा केला स्वातंत्र्यदिन

*⚡कणकवली ता.१६-:* भारत देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन देशभरात झेंडावंदन करून साजरा केला गेला तसाच अनेक भारतीयांनी अगदी नाविन्यपूर्ण कल्पकतेनेही अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा केला. कणकवलीतील सायकल रायडर्स चा ग्रुप असलेल्या कनक रायडर्स च्या सायकलपटूंनी स्वातंत्र्यदिनी 200 किमी सायकलिंग पूर्ण करत तिरंग्याला मानवंदना दिली. कनक रायडर्सचे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे, नितांत राजन चव्हाण या सायकलपटूंनी 15 ऑगस्ट…

Read More

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून आपले‌ करीअर ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ घडवा :सचिन कोर्लेकर

शिरवल टेंबवाडी येथे ‌सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन *⚡कणकवली दि.१६-:* विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि ‌करीअरच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेसची‌ गरज आहे.आपल्या गावातील होतकरु गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन मिळावे म्हणून‌‌ शिरवल ग्रामस्थांनी सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र शिरवल गावात सुरु करुन समाजासमोर एक वेगळा…

Read More

खास.राऊत हे मुख्यमंत्री ठाकरेंवर आम.नितेश राणेंकडून होणारी टीका थांबवतील काय ?

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा टोला *⚡कणकवली ता.१६-:* राणेंशी टक्कर देणारा नेता म्हणून स्वतःबद्दल बोलणारे खास. विनायक राऊत हे खारेपाटणच्या सीमेवर गाडीवरील भगवा झेंडा काढून सिंधुदुर्गात येत असत हा खास. विनायक राऊत यांचा इतिहास आहे. आमदार नितेश राणेंना स्वतःचे दोस्त म्हणवणारे खासदार विनायक राऊत नितेश राणेंकडून मातोश्रीवर आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर होणारी कडवट टीका थांबवतील काय…

Read More

पंतप्रधान ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाच्या रस्त्याच्या कामांमध्ये घोटाळा

दोडामार्ग पं.स. सदस्य लक्ष्मण नाईक व भाजप पदाधिकाऱ्याचे उपोषण सूरूच *⚡दोडामार्ग ता.१६सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यात पूर्ण झालेल्या तसेच सुरू असलेल्या पंतप्रधान ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनाच्या रस्त्याच्या कामांत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. एकही काम नियमानुसार नाही किंवा त्याचा जनतेला फायदा नाही. केवळ ठेकेदाराना व अधिकाऱ्यांना हे रस्ते म्हणजे कुरण बनले आहेत, संबंधित कामांची चौकशी व्हावी,यासाठी…

Read More

कणकवली तालुक्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवा

सभापती मनोज रावराणे यांच्या बांधकाम विभागास सूचना *⚡कणकवली ता.१६-:* कणकवलीत तालुक्यात जुलै महिन्यात मोठया प्रमाणात झालेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांश रस्त्याची दुरवस्था होऊन रस्ते खड्डेमय झाले आहेत. पण सध्या आता पाऊस कमी असल्याने हे खड्डे लवकारत लवकर बुजवण्यात येऊन रस्ते वाहतुकीस सुरळीत करावेत यासाठी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी बांधकाम विभागाला खड्डे भरण्याच्या सूचना…

Read More

काजरकोंड येथील तरुणाची गळफासाने आत्महत्या

पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद; मात्र कारण अद्याप अस्पष्ट *⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी काजरकोंड येथील विल्सन डिसोजा यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक सचिन…

Read More
You cannot copy content of this page