कणकवली पोलीस निरीक्षकपदी सचिन आनंदराव हुंदळेकर यांची नियुक्ती

*⚡कणकवली ता.३१-:* जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षकपदापर्यंतच्या बदलीचे आदेश काल सायंकाळी उशिरा निर्गमित केले असून अजमुद्दीन मुल्ला यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. तर कणकवली पोलीस निरीक्षपदी तात्पुरती नियुक्ती देण्यात आलेले पी आय विजय यादव यांची आर्थिक गुन्हे शाखा पदी बदली झाली आहे.कणकवली पोलीस निरीक्षकपदी सावंतवाडी…

Read More

गणेशोत्सव नियोजनासाठी २ सप्टेंबर रोजी बैठक

गणेश विसर्जनासाठी चार बोट असणार उपलब्ध – नगराध्यक्ष संजू परब *⚡सावंतवाडी ता.३१-:* गणेश चतुर्थी काही दिवसांवर आल्याने त्याच पार्श्वभूमीवर २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी नगरपालिका येथील लोकमान्य टिळक सभागृहात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीला सर्व व्यापाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजित पत्रकार परिषदेत संजू परब यांनी केले आहे. यावेळी ते…

Read More

खारेपाटण – बोरिवली एस.टी. १५ सप्टेंबपासून सुरू करणार

खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या मागणीला यश *⚡कणकवली ता.३१-:* गेली १० वर्षांपेक्षा अधिक काळ बंद असणारी खारेपाटण एस टी बसस्थानकातून मुंबईला जणारी खारेपाटण ही गाडी आता पुन्हा एकदा नव्याने १५ सप्टेंबर २०२१ खारेपाटण – बोरिवली प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांनी एस.टी. विभागीय अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर दिली. खारेपाटण…

Read More

खारेपाटण ज्युनिअर कॉलेज व हायस्कुल येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

*⚡कणकवली ता.३१-:* राष्ट्रीय हॉकीचे जादुगार भारतीय खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस तथा राष्ट्रीय क्रीडा दिन नुकताच खारेपाटण ज्युनिअर कॉलेज व खारेपाटण हायस्कुल येथे संयुक्तिकपणे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला खारेपाटण गावचे सरपंच रमाकांत राऊत यांची विशेष उपस्थिती होती.खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,संस्थेचे सेक्रेटरी महेश कोळसुलकर,सामाजिक कार्यकर्ते संकेत शेट्ये,खारेपाटण हायस्कुलचे…

Read More

एन.सी.सी. कॅडेट रोहन कांबळी याचा खारेपाटण हायस्कुलच्यावतीने सत्कार

*⚡कणकवली ता.३१-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नविनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कुलचा इयत्ता ९ वीच्या वर्गात शिकणारा एनसीसी कॅडेट रोहन पुरुषोत्तम कांबळी याची नुकतीच पुणे येथे होणाऱ्या इंटर डायरेक्ट रायफल शुटिंग स्पर्धे करिता निवड झाली आहे. त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे खारेपाटण हायस्कुलचावतीने त्याचा विशेष सत्कार खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण…

Read More

सावंतवाडी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पुकारले कामबंद आंदोलन

ठाणे उपायुक्तांवरील हल्ल्याच्या घटनेचा केला निषेध : त्या परप्रांतीय व्यवसायिकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी *⚡सावंतवाडी ता.३१-:* ठाणे महानगरपालिकेच्या उप आयुक्त असणाऱ्या कल्पिता पिंपळे यांच्यावर एका परप्रांतीय व्यवसायिकांने धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जख्मी केले आहे. याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून, अत्यावश्यक काम वगळता कामबंद आंदोलन पुकारले…

Read More

श्रीम.सीताबाई श्रीपाद घुर्ये प्री. प्रायमरी स्कूलच्या बालचमु कडून गोकुळाष्टमी साजरी

मालवण दि प्रतिनिधी मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती सीताबाई श्रीपाद घुर्ये प्री. प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या बाल चमुंच्या वतीने गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. यावेळी या बालगोपालांनी श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा सादर करीत उपस्थितांची वाहवा मिळविली कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शालेय व्यवस्थापनाने काही मोजक्याच विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमी निमित्त निमंत्रित केले होते. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी जय…

Read More

आवास योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोकण विभागात डंका

जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायतीचे घवघवीत यश;३ सप्टेंबर रोजी कोकण आयुक्तांच्या हस्ते बक्षीस वितरण सिंधुदुर्गनगरी ता ३० महा आवाज अभियान ग्रामीण अंतर्गत विभाग स्तरावर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ,प स कुडाळ,प स वैभववाडी,ग्रा प अणाव,ग्रा प मांगवली,यांनी पुरस्कार मिळविले आहेत. या पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना ३ सप्टेंबर रोजी कोकण भवन येथे…

Read More

शिवगंगा नदीत वाहून गेलेला युवक अजूनही बेपत्ता

*⚡वैभववाडी ता.३०-:* शिवगंगा नदीत वाहून गेलेला भुषण लाँमवेल नाईक वय 40 रा. रावेत पिंपरी चिंचवड पुणे हा युवक अद्यापही बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी सोमवारी मालवण येथील रेस्क्यू टिमला पाचारण करण्यात आले. या टिमने दिवसभर भुषणचा शोध घेतला. पण तो आढळून आला नाही. सोमवारी सकाळी तहसीलदार रामदास झळके यांच्या उपस्थितीत या टिमने शोधमोहीमेला सुरुवात केली. यावेळी…

Read More

मधुमक्षिका पालन प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद

मायक्रो एग्रोटेक व्हेंचर्सचे आयोजन सिंधुदुर्गनगरी ता ३० मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा. लि. च्या वतीने आयोजित शेतकऱ्यांसाठी मोफत मधुमक्षिकापालन प्रशिक्षनाला उत्कृस्ट प्रतिसाद लाभला. या व्यवसायात मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हा व्यवसाय करून आर्थिक उन्नति साधावी. असे आवाहन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष पाटील यांनी प्रशिक्षण कार्यक्रमात केले. मायोफा ऍग्रोटेक व्हेंचर्स प्रा….

Read More
You cannot copy content of this page