वैभववाडी तालुक्यातील समस्या सोडवा

वैभववाडी तालुका विकास मंच संघटनेची खास. विनायक राऊत यांच्याकडे मागणी *⚡वैभववाडी ता.०१-:* सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांना वैभववाडी तालुक्यातील खड्डेमय रस्ते, रेल्वेची समस्यां, मुंबई गोवा महामार्ग समस्या, प्राथमिक दवाखान्यातील औषधांची समस्या अशा अनेक समस्यांबाबत वैभववाडी तालुका विकास मंच संघटनेतर्फे आज भेटून निवेदन देण्यात आले. सदर प्रसंगी वैभववाडी तालुका विकास मंच तर्फे गणेशोत्सव निमित्ताने बनविण्यात…

Read More

स्व गुरुनाथ कवटकर यांची उद्या मालवणात शोकसभा

*⚡मालवण ता.०१-:* मालवणचे जेष्ठ व्यापारी आणि मेढा राजकोट येथील रहिवासी स्वर्गीय गुरुनाथ शंकर कवटकर यांच्या निधनाबद्दल शोकसभा उद्या गुरुवार दिनांक २ सप्टेंबर २०२१ रोजी सांयकाळी ४. ३० वाजता दैवज्ञ भवन मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेस सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मेढा राजकोट मित्रमंडळ, व्यापारी संघ,व नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे

Read More

सिंधुदुर्गातील पाटबंधारे प्रकल्पांविषयी ना. जयंत पाटील यांच्याशी चर्चा

मुंबईत आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी घेतली भेट *⚡कणकवली ता.०१-:* कणकवली तालुक्यातील नरडवे व देवधर पाटबंधारे प्रकल्पास सिंधुदुर्गातील सर्व पाटबंधारे प्रकल्पांविषयी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी शिवसेना आ. वैभव नाईक व सिंधुदुर्ग बँकचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी चर्चा केली. तसेच ना. जयंत पाटील यांना सिंधुदुर्गात येण्याचे निमंत्रण आ. वैभव नाईक यांनी दिले. मुंबईतील…

Read More

रुग्णांना ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या निर्णयाला नातेवाईकांचा आक्षेप

माजी खासदार निलेश राणे यांनी मानधन देत दिला दिलासा *⚡मालवण ता.०१-:* कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता एकीकडे राज्य सरकार व्यक्त करीत असताना दुसरीकडे अस्तित्वात असलेली कोविड सेंटर बंद करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील कोविड सेंटर बंद करून या सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय ग्रामीण रुग्णालयाने घेताच…

Read More

ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटर बंद करू नये; अन्यथा तीव्र आंदोलन

वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांना माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचा इशारा मालवण दि प्रतिनिधी मालवण ग्रामीण रुग्णालयात सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर बंद करण्याच्या हालचाली आज सुरु झाल्या नंतर मालवणचे माजी नगराध्यक्ष श्री. सुदेश आचरेकर आणि भाजप मालवण शहर अध्यक्ष श्री. दीपक पाटकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मालवण ग्रामीण रुग्णालयाला भेट देत मालवण ग्रामीण रुग्णालयाचे…

Read More

नूतन पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांना शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिल्या शुभेच्छा

*⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी पोलिस निरीक्षक पदी कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर आज शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी जि.प.सदस्य मायकल डिसोजा, अनिकेत तेंडुलकर, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.

Read More

अप्पर कोषागार अधिकारी भा.शा. सावंत निवृत्त

*⚡ओरोस ता.०१-:* जिल्हा कोषागार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी भालचंद्र शां. सावंत हे 31 ऑगस्ट 2021 रोजी नियत वयोमानानुसार प्रदिर्घ अशा 30 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त झाले. कोषागार कार्यालयात लिपिक पदावर ते 29 जुलै 1991 रोजी हजर झाले. त्यानंतर ते एम.पी.एस.सी ची परीक्षा देवून MFAS या संर्वगात प्रवेश केला. त्यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरी, जिल्हा ग्राहक मंच, अशा…

Read More

घरबसल्या पैसा कमवाच्या नादात गमावले 1लाख 90 हजार;

तरुणाची ऑनलाइन फसवणूक *⚡कणकवली ता.०१-:* घरबसल्या महिन्याला तीन ते दहा हजार रुपये कमविण्याच्या आलेल्या मेसेजच्या माध्यमातून एका तरुणाने ॲप डाऊनलोड केले. या ॲपच्या माध्यमातून रोजगार सुरू करण्यासाठी काही प्रमाणात रक्कमही पाठवली. त्याचा परतावा मिळाला. मात्र, त्यानंतर तरुणाच्या 2 बँक खात्यांमधील सुमारे 1 लाख 60 हजाराची रक्कम गायब झाली. त्या प्रकारात हा तरुण सुमारे एक लाख…

Read More

अन्यथा बांधकाम विभागाच्या मैलकुलीमार्फत कणकवलीतील कोसळलेल्या ब्रिजची चौकशी करा

कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री यांचा टोला *⚡कणकवली ता.०१-:* कणकवलीमध्ये १३ जुलै २०२० रोजी राष्ट्रीय महामार्गाच्या पोच रस्त्याचे बांधकाम कोसळले. सुदैवाने जीवितहानी टळली त्यानंतर सुमारे वर्षभर अधिक कागदी घोडे नाचविण्याचा दशावतार राष्ट्रीय महामार्ग करत आहे. दररोज भोपाळ, मुंबई आयआयटी अशी वेगवेगळी नावे वापरून वेळ मारून नेत आहेत त्यापेक्षा त्यांनी बांधकाम विभागाच्या मैलकुलींकडून ते बांधकाम सुरक्षित…

Read More

प स सदस्या सोनाली कोदे यांच्या स्वनिधीतून एचपी पंप

रेवंडी सरपंच प्रिया कांबळी यांच्याकडे केला सुपूर्द मालवण (प्रतिनिधी) मालवण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा विद्यमान सदस्या सौ. सोनाली कोदे- तळाशीलकर यांच्या माध्यमातुन कोरे महान येथील रेवंडी व मिर्याबांदा सर्जेकोट संयुक्त नळयोजनेसाठी पंचायत समिती स्तर पंधरा वित्त आयोग अंतर्गत मंजूर झालेला १२ एचपी पंप सदस्या सोनाली कोदे यांच्या हस्ते रेवंडी ग्रामपंचायत सरपंच प्रिया कांबळी यांच्याकडे…

Read More
You cannot copy content of this page