नूतन पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांना शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिल्या शुभेच्छा

*⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी पोलिस निरीक्षक पदी कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर आज शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी जि.प.सदस्य मायकल डिसोजा, अनिकेत तेंडुलकर, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page