जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 376.7970 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 84.23 टक्के भरले आहे. गेल्या चोवीस तासात या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 8.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 76.6730, अरुणा – 78.0240, कोर्ले- सातंडी – 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे…
