वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०३-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 13.425 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3229.7825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 07 (3156), सावंतवाडी – 04(3486.1), वेंगुर्ला – 14.4 (2546.2) कुडाळ – 15 (3099), मालवण – 20 (3441.96), कणकवली – 12 (3623), देवगड – 05(2762), वैभववाडी – 30 (3724) पाऊस झाला आहे. 00000

You cannot copy content of this page