गोवा बनावटीची दारू विकणाऱ्या युवकास अटक

सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

*⚡सावंतवाडी ता.०२-:* सावंतवाडी मच्छी मार्केट येथे गोवा बनावटीची दारू विक्री करताना एक युवकाला सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून एकूण अडीच हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज रात्री करण्यात आली. याबाबत त्या युवकांविरोधात सावंतवाडी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page