Headlines

पत्रकारांच्‍या हक्‍काच्‍या घरांचे स्‍वप्‍न साकार पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी माझी…

पालकमंत्री नितेश राणे:सिंधूदर्पण पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प भूमिपूजन व गुणवंत पाल्यांचा गौरव सोहळा संपन्‍न. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१७-: सिंधुदुर्गातील जनतेने आम्हाला राणे कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंबाला राज्य व देशात ओळख मिळाली, हे आम्ही कधीही विसरणार नाही. राणेसाहेबांची कारकीर्द जवळून पाहणाऱ्या पत्रकारांना माहिती आहे की त्यांनी मुख्यमंत्री, मंत्री आणि पालकमंत्री म्हणून असंख्य लोकांना घरे,…

Read Full News

“राजकीय स्टंटबाजी थांबवा ; भाजप नेत्यांवर बेताल वक्तव्ये खपवून घेणार नाही”…

जामसंडेतील आंदोलनावर भाजपाचा पलटवार:माजी आमदार अजित गोगटे व जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांचा इशारा.. ⚡देवगड ता.१७-:जामसंडे येथे उबाठा व काँग्रेसच्या उरल्यासुरल्या लोकांनी केलेले आंदोलन व कृती याचा भाजपा पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करीत असून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल बेताल वक्तव्ये केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा माजी आमदार अ‍ॅड.अजित गोगटे व भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप…

Read Full News

हुमरमळा-वालावल गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमास प्रारंभ…

मुळदे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्य्यांचे सरपंचानी स्वागत.. ⚡कुडाळ ता.१७-: उद्यान महाविद्यालय मुळदेच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी हुमरमळा गावात दाखल झाले असुन पुढील सहा महिने या गावात वास्तव्य करुन शेती व ग्रामीण जिवनाचा अभ्यास करणार आहेत.त्यांनी हुमरमळा वालावल ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिली. त्या वेळी सरपंच अमृत देसाई, ग्रामविकास अधिकारी श्रीम अपर्णा पाटील, उपसरपंच सौ रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या…

Read Full News

२० मे रोजी हुमरमळा (वालावल) येथे महाराजस्व समाधान शिबीर…

तहसीलदार सचिन पाटील यांचा शिबीर नियोजनसाठी आढावा.. ⚡कुडाळ ता.१७-: मडगाव मंडळ आयोजित हुमरमळा वालावल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर २० मे रोजी हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. याबाबत शनिवारी कुडाळ तहसीलदार श्री सचिन पाटील यांनी मडगाव मंडळ मधील महसुल कर्मचारी यांची आढावा बैठक हुमरमळा वालावल…

Read Full News

जि. प.च्या समाजकल्याण व आरोग्य समिती सदस्य पदी रुपेश पावसकर…

⚡कुडाळ ता.१७-: तालुक्यातील नेरूर जिल्हा परिषदेचे सदस्य रुपेश पावसकर यांची अलीकडेच झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत समाजकल्याण समिती व आरोग्य समिती सदस्य पदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्या नियुक्ती बद्दल मतदारसंघातील लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.ही निवड नेरूर मतदारसंघातील लोकांसाठी मोलाची ठरणार आहे. कारण रुपेश पावसकर हे नेहमीच प्राधान्याने लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका…

Read Full News

माणिक मोती संगीत मैफिलीने सावंतवाडीकर मंत्रमुग्ध…

पद्मश्री माणिक वर्मा यांच्या गीतांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.१७-: विदुषी पद्मश्री माणिक वर्मा जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्त ”माणिक मोती” संगीत मैफिलीला रसिक श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठानकडून या मैफिलेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या…

Read Full News

राज्य महामार्गावर आंदोलन; आंबा बागायतदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…

नुकसानभरपाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे केले होते दहन; देवगड पोलिसांची कारवाई.. ⚡देवगड ता.१७-:आंबा हंगामातील नुकसानीबाबत शासनाकडून नुकसानभरपाई जाहीर करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आंबा बागायतदार व व्यापारी संघटनेच्या वतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनानंतर देवगड पोलिसांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य महामार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून नागरिकांच्या जीवितास…

Read Full News

मनसेच्या मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन…

१८ मे रोजी शक्तीप्रदर्शनासह अधिकृत घोषणा.. मालवण ता.१७-:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागील काही कालावधी पासून रिक्त असलेल्या मालवण तालुकाध्यक्ष पदाचा गुंता सोडवत प्रभारी तालुकाध्यक्ष पदी युवा उद्योजक गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी १८ मे रोजी मालवणात मनसेचा पदाधिकारी मेळावा होत असून या मेळाव्यात त्यांच्या अधिकृत निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला…

Read Full News

एलईडी मासेमारीबाबत सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडून दिशाभूल करणारी वक्तव्ये..

पारंपारिक मच्छिमारांमध्ये संताप ; बाबी जोगी व अन्वय प्रभू यांनी घेतला समाचार.. ⚡मालवण ता.१६-:मालवणसह जिल्ह्याच्या समुद्रात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या एलईडी लाईट मासेमारीच्या झगमगाटाची छायाचित्रे पारंपारिक मच्छिमारांनी प्रसारित करत आवाज उठवीला असताना याबाबत मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदर छायाचित्रे जुनी असून मत्स्य विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केल्याने याबाबत पारंपारिक…

Read Full News

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात भाजपकडून जनजागृती…

⚡सावंतवाडी ता.१६-: राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आज येथील उपजिल्हा रुग्णालयात सावंतवाडी भारतीय जनता पक्षाच्यावतीने डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाद्वारे रुग्ण, नातेवाईकांना डेंग्यूच्या प्रतिबंधाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी उपस्थितांना डेंग्यूबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डेंग्यू हा रोग एडीस या डासापासून होतो. हा डास स्वच्छ पण साचलेल्या पाण्यात वाढतो….

Read Full News

You cannot copy content of this page