आंबोली येथील बँक ऑफ इंडियाचे हटविण्यात आलेले एटीएम मशीन लवकरात लवकर बसवावे

आंबोली ग्रामस्थांची शाखा अधिकारी यांच्याजवळ निवेदनाद्वारे मागणी *⚡आंबोली ता.१८-:* आंबोली येथील बँक ऑफ इंडियाचे हटविण्यात आलेले पैसे काढण्याचे एटीएम मशीन लवकरात लवकर बसवावे, अशी मागणी आंबोली ग्रामस्थांनी बँक ऑफ इंडिया शाखा अधिकारी यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले की, आंबोली येथे बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन बसविले होते. मात्र हा करार संपल्याने येथील मशिन…

Read More

नगराध्यक्षाचे होणारे कौतुक पचनी पडत नसल्यानेच विरोधकाकडून त्यांच्यावर बिनबुडाचे आरोप

कुडाळकर यांची विरोधकांवर प्रसिद्धीपत्रकाद्वारे जोरदार टीका *⚡मालवण ता.१७-:* मालवण सारख्या पर्यटन राजधानीला टक्केवारीच्या विळख्यातून मुक्त करण्यात मालवणचे नगराध्यक्ष श्री महेश कांदळगांवकर यांचे मोठे योगदान राहिले असून मालवणच्या सर्वांगीण व सर्वंकष विकासाकडे जातीने लक्ष देत नगराध्यक्षांनी भरीव कार्य केले आहे आणि त्याचमुळे सर्व स्तरातून नगराध्यक्षाचे होणारे कौतुक विरोधकांच्या मात्र पचनी पडत नसल्याची टीका करीत प्रसिद्धी पत्रकातून…

Read More

परिपूर्ण प्रस्तावाशिवाय कर्ज दिले नसल्याचे उदाहरण सांगा

मी जिल्हा बँक निवडणूक लढविणार नाही-:सतीश सावंत मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आपण महाविकास आघाडी मधूनच लढविणार असून सहकार टिकवणे, जिल्हा बँकेचा उत्कर्ष साधणे, शेतकरी व मच्छीमार यांची उन्नती करणे हाच आपला निवडणुकीचा फॉर्म्युला असणार आहे. गेले साडे सहा वर्षे संचालक मंडळाने जे काम केले आहे त्यावर कोणतेही आरोप झालेले नाहीत. राजकारण डोळ्यासमोर…

Read More

पांढरी गाडी बोरिवलीसाठी सोडली नसल्याने प्रवाशांचा हंगामा

पोलीस पोहोचले बस स्थानकात दोन तासांनी वाद मिटला *⚡मालवण ता.१७-:* मालवण आगारातून सायंकाळच्या वेळी सुटणाऱ्या मालवण बोरिवली या साध्या गाडीचे प्रवासाचे आरक्षण केल्यानंतर आम्हाला लाल रंगाची एसटी बस न देता विठाई नाव असलेली पांढऱ्या रंगाचीच गाडी प्रवास करण्यासाठी द्यावी अन्यथा गाडी जाऊ देणार नाही असा पवित्रा घेत या बसमधून प्रवास करणाऱ्या दोन चार प्रवाशांनी मालवण…

Read More

राज्यातील लोककलावंतांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी समितीची निवड

सिंधुदुर्गमधून सुधीर कलिंगण व दिनेश गोरे यांची सदस्यपदी नेमणूक;खा. विनायक राऊत,ना. उदय सामंत,आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा *⚡कणकवली ता.१७-:* राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली खर्चासाठी / प्रयोग अनुदान मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शासन निर्णयाद्वारे समिती पुनर्घठीत करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील जेष्ठ दशावतारी कलाकार सुधीर कलिंगण, व हरहुन्नरी दशावतारी कलाकार दिनेश गोरे यांची निवड या…

Read More

केंद्रसरकारच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून लाभ मिळवून द्या

चिंदर कुडोपी रस्ता नाका येथे महामंत्री योगेश पडवळ यांचे प्रतिपादन *⚡मालवण ता.१७-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात सेवा सप्ताह साजरा होत असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रसरकारने शेतकऱ्यांसाठी किसान योजना व अश्याच प्रकारच्या कित्येक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत व केंद्रसरकारच्या या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन…

Read More

तळवणे-पेडणेकर वाडीत जाणाऱ्या रस्त्याची ग्रामस्थांनी श्रमदानातून केली डागडूजी

*⚡सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील बर्डे वाडी ते पेडणेकर वाडीत जाणाऱ्या रस्त्याची पेडणेकर वाडीतील ग्रामस्थांनी श्रमदानातून डागडुजी करत पूर्ण केला. तळवणे येथील बर्डे वाडी ते पेडणेकर वाडीत जाणारा रस्ता हा दरवर्षी पावसाळ्यात चिखलमय होऊन रस्त्यावर सगळीकडे जागोजागी खड्डे पडलेले असतात. त्यामुळे पादचारी, वाहनचालक यांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र संबंधित खात्याचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष…

Read More

नावळे राणेवाडी येथील इसमाने गळफास लावून घेत केली आत्महत्या

*⚡वैभववाडी ता.१७-:* नावळे राणेवाडी येथील गोविंद धोंडू रामाणे (वय 48 )याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मयत गोविंद रामाणे याला दारुचे व्यसन होते. तो मोलमजुरी करत होता. दारुच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी गेली सहा महीने मुंबईला राहत आहे. गावी तो एकटाच राहत होता….

Read More

मालवण नगरपालिकेत आंधळ दळतय कुत्र पीठ खातय अशी अवस्था

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची टीका *⚡मालवण ता.१७-:* मालवणच्या नगराध्यक्ष आणि प्रशासनाने शहरात गटार तसेच ओहोळ, नाले याठिकाणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून गणेश चतुर्थीपूर्वी गाळ काढण्याचे आदेश देऊनही कामे का नाही झाली. आदेश देऊनही प्रशासन त्यांना किंमत देत नसेल तर नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे, कचऱ्याची उचल नाही, स्ट्रीटलाईट बंद, अग्निशामक बंद, डास प्रतिबंधक फवारणी नाही,…

Read More

आजगाव येथील मोबाईल टॉवरचे कामकाज अखेर सुरू

*⚡सावंतवाडी ता.१७-:* आजगावं येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी केलेल्या प्रयत्नाने अखेर कामकाज सुरू करण्यात आले असल्याचे भाजप युवा मोर्चा उपतालुका प्रमुख सचिन प्रभू यांनी महिती दिली आहे. आजगाव, धाकोरे, भोम या तिन्ही गावात नेटवर्क ची मोठी समस्या होती. यामुळें याठिकाणी बी एस एन एल कडून मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा निवडून…

Read More
You cannot copy content of this page