बांद्याला नैसर्गिक आपत्तीतून वाचव

बांदा पत्रकारांचे पोलिस ठाण्यातील गणरायाला साकडे *⚡बांदा ता.२४-:*कोरोनाच्या जैविक संकटाशी सामना करताना कोकणाला महापुराच्या नैसर्गिक आपत्तीशी सामना करावा लागला. या आपत्तीत व्यापारी, ग्रामस्थ यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. अशी जैविक व नैसर्गिक आपत्ती पुन्हा उद्भवू नये, सर्वांचे आरोग्य उत्तम राहू दे, सर्वांना सुखी, समाधानी ठेव, असे साकडे बांदा पत्रकारांनी येथील पोलिस ठाण्यात विराजमान झालेल्या…

Read More

जिल्हा परिषद सभेत खडाजंगी

दायित्व व आराखडा मंजुरीवरून वादंग ओरोस-:गुरुवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत ग्रामीण पाणी पुरवठा, बांधकाम, लघु पाटबंधारे विभागाला दायित्व व ग्राम पंचायत विभाग आराखडा मंजुरी वरून सत्ताधारी भाजप व विरोधी सेनेत जोरदार खडाजंगी झाली. सेनेने कामांची यादी जोडली नसल्याने मान्यता देण्यास नकार दिला. अखेर बहुमताच्या जोरावर हात उंचावून मतदान घेत या चारही विषयांना सत्ताधारी…

Read More

बंदर अधिकारी-जलक्रीडा व्यवसायिकांत तू तू मै मै

एक खिडकी योजनेवरून वादंग मालवण (प्रतिनिधी) मालवण पोलिसांनी बोलाविलेल्या बंदर जलक्रीडा व्यावसायिकांच्या बैठकीत जलक्रीडा व्यवसायिकांनी एक खिडकी योजना राबविण्याबाबत केलेल्या मागणीवर बंदर अधिकारी व व्यावसायिक यांच्यात तू तू – मै मै होऊन यासाठी पुढाकार घेण्याबाबत दोघांनीही एकमेकांवर बोटे दाखवली. यामुळे समान दर निश्चित होण्यासाठी आवश्यक असलेल्या एक खिडकी बाबत कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही….

Read More

कुमामे गावाला स्वतंत्र मतदान केंद्र द्या

सरपंच सुभाष लाड यांची मागणी मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डीकवल हद्दीतील गाव मौजे कुमामे या स्वतंत्र महसुली गावासाठी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कुमामे येथे स्वतंत्र मतदान केंद्र मंजूर करावे, अशी मागणी गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुमामे गावात तीनशे मतदार आहेत….

Read More

सातत्यपूर्ण अभ्यास केला स्पर्धा परिक्षांत यश

तहसीलदार अजय पाटणे मालवण : सिंधुदुर्गातील मुले स्पर्धा परीक्षांमधून पुढे यायला हवीत. शासकीय नोकऱ्यांसाठी स्पर्धा परीक्षा हा महत्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चित आहे. त्यासाठी चालू घडामोडींचे महत्व लक्षात घेऊन विविध वृत्तपत्रे वाचायला प्राधान्य द्यायला हवे. गणित, बुद्धिमत्ता या विषयांचा खंड न पाडता अभ्यास केला तर त्यातून मिळणाऱ्या नवनव्या क्लुप्त्या…

Read More

मालवण न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

*⚡मालवण ता.२३-:* मुंबई उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग-ओरोस यांनी दिलेल्या निर्देशानुसार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दिवाणी न्यायालय मालवण येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर लोक अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारीकडील प्रलंबित तसेच वादपुर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी ठेवण्यात आलेली आहेत. सदर लोकअदालती…

Read More

तेरवण-मेढे येथे रानभाज्या प्रदर्शन

एकात्मिक बालविकास कार्यालयाचा उपक्रम *दोडामार्ग / सुमित दळवी* एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मेढे व सोनावल अंगणवाडी मार्फत आज ग्रुप ग्रामपंचायत तेरवण मेढे याठिकाणी रान भाज्या प्रदर्शन व परसबाग विषयी माहिती हा उपक्रम राबविण्यात आला. प्रदर्शनात वेगवेगळ्या रानभाज्या तसेच परसबागेत तयार होणाऱ्या भाज्या त्याठिकाणी मांडण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमास सरपंच सौ सोनाली सुनिल…

Read More

आशा-गटप्रवर्तकांचे सीईओ नायर यांना निवेदन

. सिंधुदुर्गनगरी ता २३ आशा गतप्रवर्तक आरोग्य कर्मचारी आयटक कामगार संघटनेच्या वतीने २४ सप्टेंबर रोजी करण्यात येणाऱ्या देशव्यापी संपाबाबत आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्रतील सर्व आशा व गतप्रवर्टक महिलांनी २४ सप्टेंबर रोजी सर्व काम बंद ठेवून एक दिवसाचा संप पुकारला आहे. शासकीय योजनेमध्ये काम करणाऱ्या सर्व…

Read More

३० सप्टेंबर पूर्वी ऍपद्वारे पीक पाहणी नोंद करा

पीक पाहणी ऍपचे गावोगावी मार्गदर्शन सुरू वैभववाडी प्रतिनिधी राज्यात सर्वत्र ३० सप्टेंबर अखेर शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद ई पीक पाहणी ॲप च्या माध्यमातून करायची आहे. वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडील ॲंड्रॉइड फोनची उपलब्धता व ॲंड्रॉइड फोन वापरण्याचे कौशल्य यांची कमतरता लक्षात घेता वैभववाडी महसूल विभागाने तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना ई पीक…

Read More

पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत सांगूळवाडी महाविद्यालयाचा अविनाश चेमटे राज्यात सहावा

संचालक संदिप पाटील व संस्था साहाय्यक सुधाकर येवले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन *⚡वैभववाडी ता.२३-:* महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अंतर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या सामायिक पदव्युत्तर प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय सांगूळवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयाचा अविनाश…

Read More
You cannot copy content of this page