अपघातग्रस्त नागरिकांची व मोडकळीस आलेल्या वाहनांची जबाबदारी पण घ्या
आमदार वैभव नाईक यांना माजी सभापती उदय परब यांचा उपरोधिक टोला *⚡मालवण ता.२४-:* नादुरुस्त बनलेल्या रस्त्यांची जबाबदारी माझी सांगणारे आणि सदैव जनते सोबत म्हणणारे आमदार हे मतदारांच्या गाड्या खिळखिळया झाल्यात, मणक्यात गॅप झाल्यात काही अपघात ग्रस्त झालेत त्यांची जबाबदारी घेणार का? असा सवाल मालवणचे माजी सभापती उदय परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार वैभव नाईक यांना…
