शेठ म. ग. हायस्कूल येथे डॉ.पूजा मालपेकर यांनी मुलींसाठी शारिरीक व मानसिक बदलाबाबत केले मार्गदर्शन
देवगड (प्रतिनीधी) : शेर मग हायस्कूल, देवगडू येथे उत्कर्षातंर्गत इ. १०वी व १२वी च्या मुलींसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन वर्गात डॉ सौ पूजा मालपेकर (पडेल) यांनी मुलींसाठी शारिरीक व मानसिक बदलाबाबत मार्गदर्शन केले. सुरवातीस मा. मुख्याध्यापक श्री संजीव राऊत यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगितला तसेच मुलींच्या विविध समस्यांवर आयोजित केल्या जाणाऱ्या…
