अखेर बेपत्ता मनोहर गावडे घरी सुखरूप परतला…

*⚡सावंतवाडी ता.२५-:* आठवड्या भरापूर्वी सुसाईट नोट लिहून बेपत्ता झालेला शहरातील खाजगी बँक मधील अधिकारी मनोहर गावडे अखेर आज पुन्हा घरी परतला असून, त्याने आत्महत्या केली नसून तसा बनाव केल्याचे उघड झाले आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तपासिक अंमलदार तोफिक सय्यद यांनी दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी मनोहरच्या भावाने आपणाला फोन करून मनोहर आज सकाळी घरी आल्याची माहिती दिली असल्याचे सांगत. पोलिस त्याच्या कारिवडे येथील घरी निघाले आहेत.

You cannot copy content of this page