*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२५-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 3.625 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3782.9825 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 0(3669), सावंतवाडी – 4(4070.1), वेंगुर्ला – 2(3032.8) कुडाळ – 4(3668), मालवण – 0(4074.96), कणकवली – 1(4137), देवगड – 6(3285), वैभववाडी – 12(4327) पाऊस झाला आहे.
वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 12 मि.मी. पाऊस
