कुडाळ नगरपंचायतीच्या मंजूर आकृतीबंधातील पदांवर ४ कर्मचार्यांना सामावून घेण्यास मान्यता
ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे. आ. वैभव नाईक यांचा पाठपुरावा *⚡कुडाळ ता.०१-:* कुडाळ नगरपंचायतीमध्ये समावेशन न झालेल्या ३५ कर्मचाऱ्यांचे नगरपंचायत मध्ये समावेशन करण्याची मागणी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यामागणी नुसार पहिल्या टप्प्यात ३५ पैकी ४ कर्मचार्यांचे समावेशन करण्यात आले आहे. उर्वरित कर्मचार्यांच्या समवेशनाची कार्यवाही सुरू असून यासाठी आमदार…
