सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १७ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यात आज १७ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ० तर ग्रामीण भागात १७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page