सावंतवाडी तालुक्यासाठी पीस पोस्टर स्पर्धा

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीचे आयोजन *⚡सावंतवाडी ता.१२-:* लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने २५ ऑक्टोंबर रोजी तालुकास्तरीय पीस पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११ ते १३ वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर जागतिक शांतता आणि बाउधिक विकासाचा प्रभाव पडून स्पर्धात्मक परीक्षेचा अनुभव प्राप्त होणे हा या मागचा हेतू आहे. या…

Read More

दीपाली वाडेकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

शिवसेना आयोजित होम मिनिस्टर स्पर्धा वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला तालुका शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक नवरात्रोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या होममिनिस्टर स्पर्धेत दिपाली नरेश वाडेकर पैठणीच्या मानकरी ठरल्या. या स्पर्धेत ३० महिलांनी सहभाग घेतला. द्वितीय क्रमांक पल्लवी प्रसाद अंधारी, तृतीय क्रमांक दुर्वा विनायक कडगांवकर यांनी पटकाविला. शिवसेना महिला तालुकाप्रमुख सुकन्या नरसुले यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. यावेळी नगरसेवक अस्मिता राऊळ,…

Read More

बालकवी स्पर्धेत ऋतुजा गावडे प्रथम

*⚡वेंगुर्ला ता.१२-:* नाशिक येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्रचा बालकवी स्पर्धेत वेंगुर्ला शहरातील कु.ऋतुजा राजन गावडे हिला किशर गटात प्रथम क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे ऋतुजा गावडेला हा बहुमान सलग दुस-यावर्षी प्राप्त झाला आहे.

Read More

स्वछता सर्व्हेक्षणात जिल्हा एक नंबर येण्यासाठी अभिप्राय नोंदवा

जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांचे नागरिकांना आवाहन *⚡ओरोस ता.१२-:*   जिल्हा स्वच्छता विषयक स्पर्धेत सातत्याने राज्यात आपली छाप कायम ठेवत आहे. त्यामुळे स्वच्छता विषयक सर्वेक्षणात देखील जिल्ह्यातील नागरिकानी ssg 2021 हे एप्लीकेशन मोबाईल मध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील स्वच्छता विषयक बाबी च्या प्रतिक्रिया नोंद करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत स्वच्छता विषयक सर्वेक्षणात अहमद नगर जिल्हा प्रथम…

Read More

हळवल ग्रामपंचायतचे आदर्शवत कार्य हळवल गावात मंदिरे व पायवाटांची साफसफाई

*⚡कणकवली ता.१२-:* हळवल ग्रामपंचायतच्या माध्यमातून हळवल गावातील मंदिरे व महत्वाच्या पायवाटांची साफसफाई करण्यात येत आहे. हळवल गावात वार्षिक दसरोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा केला जातो. या उत्सवाच्या वेळी गावातील मानकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने देवतांसोबत गावभेटी साठी निघतात. या प्रवासात मिळणाऱ्या वाटा रानटी वनस्पतीमुळे बंद अवस्थेत असतात अशा परिस्थितीत त्याच वाटेने गावकरी प्रवास करत असतात….

Read More

शहरातील गार्डन, मैदाने, इनडोअर गेम्स, व्यायामशाळा पूर्ण क्षमतेने खुली करावीत

*नगरसेवक अँड. परिमल नाईक यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.१२-:* सावंतवाडी शहरातील गार्डन, मैदाने, इनडोअर गेम्स व व्यायामशाळा नगरपरिषदेने आजपासून सुरक्षिततेचे नियम पाळून पूर्ण क्षमतेने खुली करावीत, अशी मागणी नगरसेवक अँड. परिमल नाईक यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात नाईक यांनी म्हटले की, ७ ऑक्टोबरपासुन महाराष्ट्र राज्य शासनाने सर्व धार्मिक स्थळे व…

Read More

वेत्ये येथे आज व उद्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

*⚡बांदा ता.१२-:* श्री कलेश्वर कला क्रीडा मंडळ वेत्ये आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रितांची भजन स्पर्धा दि. 12 व 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता श्री देव कलनाथ मंदिर वेत्ये येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी भजन रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 5,555 रुपये, द्वितीय 3,333 रुपये, तृतीय 2,222 रुपये, उत्तेजनार्थ…

Read More

पाडलोसमध्ये एका नारळाची ४०९० रूपये किंमत

२९ नारळांना २८९० रुपये बोली : ज्ञानदिपप्रासादिक भजन मंडळाची अनोखी परंपरा *⚡बांदा ता.१२-:* होय..!हे खरं आहे. सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस या गावी एका नारळाला ४०९० एवढी किंमत मिळाली आहे. भजनातील नारळांचा लिलाव (पावनी) करून ते पैसे पुन्हा मंडळाला देण्याची अनोखी परंपरा पाडलोस मध्ये सुरू आहे. दरम्यान करण्यात आलेल्या लिलावात एक नारळाला ४०९० रुपये किंमत मिळाली. दरवर्षी…

Read More

समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या स्त्री शक्ती…

स्त्रीला सक्षम करण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉ. मुग्धा प्रविणकुमार ठाकरे… *⚡सावंतवाडी ता.१२-:* आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो. याच भावनेने समाजसेवेत झोकून देऊन अनेक संस्थांमध्ये प्रामुख्याने सिंधूमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या स्त्री शक्ती डॉ. मुग्धा प्रवीणकुमार ठाकरे… डॉ. मुग्धा ठाकरे – पांपट्टीवार यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर तळागाळातील – ग्रामीण…

Read More

वाफोली माऊली मंदिरात 13 रोजी किर्तन सोहळा

*⚡बांदा ता.११-:* श्री देवी माऊली मंदिर, वाफोली येथे मुंबईतील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. कैलास खरे यांचे किर्तन बुधवार 13 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व रसिकांनी किर्तन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन गवस बंधू(टेम्बवाडी) यांनी केले आहे.

Read More
You cannot copy content of this page