कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री 100 किलोमीटरची सायकल राईड
कनक रायडर्स सायकल क्लबचा राईड फॉर फिटनेस संदेश *⚡कणकवली ता.२०-:* सायकलिंगची आवड मुलांमध्ये वृद्धिंगत होण्यासाठी व समाजातील एक जबाबदार घटक म्हणून कनक रायडर्स सायकल क्लबच्या सदस्यांनी राईड फॉर फिटनेस हा संदेश देत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री एकत्र येऊन 100 किलोमीटरची सायकल राईड पूर्ण केली. या राईड मध्ये कनक रायडर्सचे मकरंद वायंगणकर, विष्णू रामागडे, कैलास सावंत, संजय…
