चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या संत रविदास भवनाचे भूमीपूजन 31 ऑक्टोबरला

*⚡ओरोस ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवनाचा भूमीपूजन सोहळा रविवार दि.३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता हुमरमळा, ता.कुडाळ येथे संपन्न होणार आहे. संत रविदास भवनाचे प्राथमिक टप्प्यातील काम हे आमदार वैभव नाईक यांचे स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार आहे.भूमीपूजन कार्यक्रम आमदार वैभव नाईक यांचे हस्ते करण्यात येणार असून…

Read More

गावराई येथील वृद्धांची विहिरीत उडी मारून आत्महत्या

*⚡कुडाळ ता.२६-:* कुडाळ तालुक्यातील गांवराई टेंबवाडी येथील धर्माजी गावडे ( वय ७०) यांचा मृतदेह तेथील सार्वजनिक विहिरीत आढळून आला आहे. ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे. याबाबतची माहिती त्यांचे भाऊ दशरथ गावडे यांनी पोलिस स्थानकात दिली आहे. गेली अनेक वर्षं त्यांचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने त्यांच्यावर मानसोपचार तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. ते…

Read More

घाटमार्ग दुरुस्त न झाल्याने ऊस उत्पादन शेतकरी साखळी उपोषणावर ठाम…

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी उपोषण करण्यावर ठाम बुधवारी सकाळपासून करूळघाटात करणार साखळी उपोषण करुळ घाट मार्ग दुरुस्त न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी साखळी उपोषण करण्यावर ठाम….. वैभववाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी करूळघाटत मार्गात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ता वाहतुकीस नादुरूस्त झाला आहे हा मार्ग वाहतुकीस सुरळीत करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.याबाबत तहसिलदार श्री रामदास…

Read More

घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याची झडप…

विरण बाजारपेठेत भीतीचे वातावरण. मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील विरण बाजारपेठ येथील विजय बेलवलकर यांच्या घराच्या अंगणात सोमवारी मध्यरात्री बाजुच्या जंगलातुन आलेल्या बिबट्याने घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर झडप घालत कुत्र्याचा फडशा पाडला. बिबट्याच्या या संचारामुळे विरण बाजारपेठ परिसरात भीतीचे वातावरण परसले आहे. विरण बाजारपेठेच्या आजूबाजूचा परिसर हा जंगलमय आहे. विरण बाजारपेठेत रस्त्यालगतच विजय बेलवलकर यांचे घर आहे….

Read More

रुग्ण कल्याण समितीच्या विशेष समिती सदस्य पदी नगरसेवक यतीन खोत यांची नियुक्ती…

मालवण दि प्रतिनिधी मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या विशेष समिती सदस्यपदी नगरसेवक यतीन खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या शिफारशी नुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक तथा रुग्णकल्याण समिती सचिव डॉ. बालाजी पाटील यांनी सोमवारी दिली. रुग्णालयात अधिक सेवा सुविधा उपलब्द करणे, समस्यांचे निराकरण…

Read More

वायंगणी व तोंडवळी तळाशील येथील अनधिकृत वाळू उपशावर महसुलची कारवाई…

मालवण दि प्रतिनिधी गेले चार दिवस मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू उपशावर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महसूल विभागाने आज कालावल खाडी पात्रात वायंगणी व तोंडवळी – तळाशील येथे सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशाच्या ठिकाणी कारवाई करत एकूण १४ दगडी रॅम्प महसूल विभागाने उध्वस्त केले. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मालवण…

Read More

पाईप विकास संस्थेवर शिवसेना पुरस्कृत गावविकास पॅनल ची सत्ता…

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील प्रतिष्ठेच्या पोईप विकास संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत गावविकास पॅनल ने प्रतिस्पर्धीना धूळ चारून सत्ता प्रस्थापित केली आहे. या संस्थेच्या एकूण १३ उमेदवारांपैकी ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून यामध्ये शिवसेना पुरस्कृत पंकज वर्दम, मधू कोकरे, रेश्मा पोईपकर, तर ग्रामविकास पॅनल च्या शीतल भाट यांचा समावेश आहे. उर्वरित ०९ जागांसाठी दोन्ही…

Read More

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेची ९ रोजी सभा

*⚡मालवण ता.२६-:* मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. ९ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रभूझाट्ये सभागृहात दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात येणार आहे. तरी कोरोना विषयक नियमांचे पालन करून सभासदांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सुधीर…

Read More

मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाच्या अध्यक्षपदी मंगेश शेर्लेकर

*⚡मालवण ता.२६-:* मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मालवण भरड येथील हॉटेल लीलांजली सभागृहात पार पडली. या बैठकीत सन २०२१- २४ या कालावधीसाठी संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी मंगेश विठ्ठल शेर्लेकर तर सचिव पदी दामोदर मैनाजी गवई यांची निवड करण्यात आली. सेवानिवृत्त सेवक संघाची उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:- उपाध्यक्ष:- बाळकृष्ण रावजी…

Read More

गोळवण ग्रामपंचायत कार्यालयात ‘पंचायत समिती आपल्या दारी’ कार्यक्रम

*⚡मालवण ता.२६-:* मालवण पंचायत समितीच्या ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत खातेनिहाय आढावा सभा २८ रोजी सकाळी १०.३० वाजता गोळवण-कुमामे- डिकवल ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. जि. प. अध्यक्षा संजना सावंत, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, पं. स. सभापती अंजिक्य पाताडे, उपसभापती सतीश (राजू) परुळेकर, जि. प. सदस्या माधुरी बांदेकर, पं. स. सदस्या…

Read More
You cannot copy content of this page