गोळवण ग्रामपंचायत कार्यालयात ‘पंचायत समिती आपल्या दारी’ कार्यक्रम

*⚡मालवण ता.२६-:* मालवण पंचायत समितीच्या ‘पंचायत समिती आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत खातेनिहाय आढावा सभा २८ रोजी सकाळी १०.३० वाजता गोळवण-कुमामे- डिकवल ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. जि. प. अध्यक्षा संजना सावंत, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, पं. स. सभापती अंजिक्य पाताडे, उपसभापती सतीश (राजू) परुळेकर, जि. प. सदस्या माधुरी बांदेकर, पं. स. सदस्या सागरिका, सुभाष लाड, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page