वायरीतील ७० वर्षीय वृद्धेची आत्महत्या

राहत्या घरी संपविली जीवन मालवण : (प्रतिनिधी) वायरी भूतनाथ केळबाई मंदिर येथील ज्योती श्रीकृष्ण मसुरकर (वय ७०) या वृद्ध महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आली आहे. दरम्यान, या प्रकरणी मालवण पोलिस स्थानकात खबर देण्यात आली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ज्योती मसुरकर या मुलगा, सून, यांच्या…

Read More

वस्तू व सेवा कर आयुक्त कृष्णा मिश्रा यांची मालवणला भेट

कणकवली येथील विभागीय कार्यालय मालवणात हलविण्याचा केली मागणी;मालवण सीमाशुल्क अधीक्षक राजेश फुले यांची माहिती मालवण (प्रतिनिधी) केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग आणि सीमाशुल्क विभागाच्या पुणे व गोव्याच्या मुख्य आयुक्त श्रीमती कृष्णा मिश्रा यांनी आज मालवण येथील सीमाशुल्क (कस्टम) विभागाच्या कार्यलयाला भेट देत पाहणी केली. यावेळी कणकवली येथे असलेले सीमाशुल्क विभागाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभागीय कार्यालय…

Read More

मालवण ग्रामीण रुग्णालयात आता ५० बेड

आ वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश मालवण दि प्रतिनिधी आमदार वैभव नाईक सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. आज सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रॉवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील शासकीय निवासस्थानी बैठक संपन्न झाली.त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयाला…

Read More

परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

*⚡मालवण ता.२७-:* झेप घे भरारी युवा मंच मालवण आणि चंद्रशेखर आझाद महाविद्यालयीन शाखा मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय मालवण येथे संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये एक्स्पर्ट ब्रेन अकॅडमी पुणे चे व्याख्याते निलेश उत्तमराव जगताप हे…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२७-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५१ हजार १६९ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३३३रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

अंधश्रद्धेला बळी न पडता चमत्कारामागील विज्ञान जाणून घ्या – नंदकिशोर तळाशीलकर

*⚡मालवण ता.२७-:* अनेक प्रकारचे बुवा, मांत्रिक बाबा हातचलाखीद्वारे चमत्कार दाखवून सामान्य माणसांच्या भोळेपणाचा फायदा घेत लुबाडत असतात. हे कोणतेही चमत्कार नसून त्यामागे विज्ञान दडलेले असते. अंधश्रद्धेला बळी न पडता चमत्कारामागील विज्ञानाचे प्रयोग आपण जाणून घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते नंदकिशोर तळाशीलकर यांनी मालवण येथील भंडारी हायस्कुल मध्ये बोलताना केले. मालवण येथील…

Read More

जिल्हा बँकेचे आता सिंधू सारथी सीएनजी किट योजना

पेट्रोल-डिझेलच्या महागाईवर पर्याय कर्जाचा लाभ घेण्याचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी ता २७ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन चाकी व चार चाकी वाहनांसाठी गॅस किट बसविन्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने “सिंधु सारथी” सीएनजी किट कर्जपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पेट्रोलच्या…

Read More

*मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास सुरुवात

*⚡सावंतवाडी ता.२७-:* मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास सुरूवात झाली आहे. या जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरू असलेल्या या जागर कालावधीत दर दिवशी मंदिरात पुराणवाचन व मंदिराभोवती…

Read More

जिओ केबल खोदाईमुळे नागरिकांना त्रास

नगरसेवक अँड. परिमल नाईक यांचा घरचा आहेर *⚡सावंतवाडी ता.२७-:* शहरात सद्या जीओ केबल चे काम जोरदार सुरू असून, रस्त्यावर खोदकाम करत असल्याने त्याचा नाहक त्रास वाहनधारकांसह पादचाऱ्यांना होत असून, चालणे देखील मुश्कील झाले आहे. अशा शब्दात अँड परिमल नाईक यांनी सत्ताधाऱ्यांनाच घरचा अहेर दिला आहे. आगामी काळात दिवाळी, नाताळ सारखे सण येत असून, त्यापूर्वी हे…

Read More

थकीत वीज बिल शक्य तेवढे भरा

दिवाळी असल्याने एवढ्यात वीज जोडणी तोडणार नाही;वीज वितरण अधिकाऱ्यांचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना आश्वासन *⚡सावंतवाडी ता.२७-:* दिवाळीचा सण तोंडावर आला असताना सावंतवाडी तालुक्यात महावितरण कडून थकित बिल ग्राहकांची विज कनेक्शन तोडण्यात येत असून, याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे अधिकारी श्री. भुरे यांची भेट घेत विचारणा केली होती. यावेळी श्री….

Read More
You cannot copy content of this page