डॉ. रेड्डी खून प्रकरणातील ५ व्या आरोपीस अटकपूर्व जामीन…
⚡कणकवली ता.०३-: बेंगलोर येथील श्रीनिवास रेड्डी यांच्या सिंधुदुगार्तील हत्या प्रकरणातील फरार संशयित आरोपी व्यंकटेश बाबू राहणार बेंगलोर याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्ह्यातील तिलारी येथील मुख्य वसाहतीजवळील…
