सिंधुदुर्गच्या विकासकामांसाठी निधी कमी पडु देणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आम.वैभव नाईक व संदेश पारकर यांनी घेतली सदिच्छा भेट *⚡कणकवली ता.२८-:* शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख आम.वैभव नाईक आणि शिवसेना युवानेते संदेश पारकर यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर सदिच्छा भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकासकामांवर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांसाठी…
