समुद्रात आनंद लुटण्यास गेलेल्या पर्यटक महिलेला बुडताना वाचविले

पुणे येथील होती महिला;स्थानिकांमुळे वाचले प्राण मालवण दि प्रतिनिधी दिवाळीची सुट्टी पडल्याने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मालवण येथे आलेल्या पर्यटकांच्या वीस जणांच्या ग्रुप मधील एक ५७ वर्षीय महिला चिवला बीच येथील समुद्रात समुद्र स्नानाचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागल्याने समुद्रात बुडणाऱ्या पिंपरी पुणे येथील या महिलेला स्थानिकांनी वाचविल्याची घटना आज सकाळी साडे…

Read More

देवबागच्या पर्यटनात मनोरंजनाचे दालन

ग्रामपंचायत व पी अँड पी समूह प्रा ली चा पुढाकार;उभारण्यात आलेय थिएटर मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन केंद्रबिंदू असलेल्या देवबाग गावात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या देशी विदेशी पर्यटकां बरोबरच स्थानिकांचे मनोरंजन व्हावे या दृष्टीने पी. अँड पी समूह प्रा. लिमिटेड आणि देवबाग ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उभारलेल्या मत्स्यगंधा समर्थ थिएटर मुळे मनोरंजनाचे नवे दालन निर्माण झाले…

Read More

कृषीकन्येकडून मालवण मधील शेतकऱ्यांना मार्गदर्शन

*⚡मालवण ता.०६-:* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या कृषीकन्या मिताली सुहास हिंदळेकर हिने मालवण तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांसाठी ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक विकास योजनेच्या अभ्यासाअंतर्गत कार्यशाळा आयोजीत करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मिताली हिने कंपोस्ट खत प्रक्रिया, आंबा कोय, कलमबांधणी, फळापासून आणि दुधापासून प्रकिया केलेले पदार्थ, जैविक बीजप्रक्रिया, भात या प्रमुख पिकावरील…

Read More

चौके-बाजारपेठ येथे ९ नोव्हें.रोजी २०+२० डबलबारी

*आदर्श व्यापारी संघाची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम *⚡मालवण ता.०६-:* दिपावली निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे आदर्श व्यापारी संघ चौके बाजारपेठ यांच्यावतीने चौके बाजारपेठ येथे मंगळवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी श्री.सत्यनारायण महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी १०.०० वाजता श्री. सत्यनारायण पुजा,दुपारी १२.३० वा.श्रींची महाआरती,दुपारी १.०० वा.तिर्थप्रसाद,सायं ४.०० वा.पासून सुस्वर भजने, रात्रौ ठिक ८.०० वा….

Read More

देवगड हापूसची पहिली पेटी पुण्याला रवाना…

मालवण दि प्रतिनिधी सर्वसाधारण पणे एप्रिल मे महिन्यात आंब्याचा हंगाम सुरू होत असताना नोव्हेंबर महिन्यातच आंब्याची गोड गोड फोड पुणेकरांना चाखायला लावण्याची किमया मालवण कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनी करीत या हंगामातील पहिली देवगड हापुसची पेटी पुण्याला पाठविली आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी असतानाही आंब्याच्या मोहोर आणि फळाचे उत्तम व्यवस्थापन करीत श्री. फोंडेकर…

Read More

श्रिया परब सिंधुदुर्गचा अभिमान..!

भाजप नेते निलेश राणे यांचे गौरवोद्गार ; मिस टुरीझम युनिव्हर्स आशिया २०२१ विजेत्या श्रिया परब हिचा कांदळगाव मूळगावी नागरी सन्मान *⚡मालवण ता.०६-:* लेबनान येथे २२ देशांच्या सहभाग स्तरावरील आयोजित मिस टुरीझम युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या भारताच्या श्रिया संजय परब हिचा कांदळगाव या मूळगावी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते नागरी सन्मान…

Read More

शिवरायांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याने सेना नगरसेविकेचा निषेध

माजी नगरसेवक सुनील पेडणेकर : आमदार दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी खुलासा करावा *⚡सावंतवाडी ता.०६-:* महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी एकेरी शब्दात उल्लेख केला, या विधानाचा स्वराज्य संघटना जाहीर निषेध करत आहे, असे माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी सांगितले.ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पेडणेकर म्हणाले, छत्रपती…

Read More

बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना जामीन मंजूर…

कुडाळ ता-:बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीची दारू वाहतुक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपी विकास गावडे आणि आकाश सावळे यांना आज न्यायलयाने प्रत्येकी १५ हजार रूपयांचा सशर्त जामीन मंजूर करून त्याची जामिनावर मुक्तता केली आहे. याकामी अँड परशुराम बाबुराव चव्हाण यांनी काम पाहिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, २ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ,…

Read More

दिवाळी सणाच्या उत्साहावर पावसाचे पाणी

*⚡वेंगुर्ला ता.०६-:* परतीच्या पावसाने दिवाळी सणाला सतत तीन दिवस जोरदार हजेरी लावल्याने सणाच्या उत्साहावर पाणी पडले. दिवाळीच्या सणाला सायंकाळच्यावेळी गजबजणा-या बाजारपेठेमध्ये हवी तशी गर्दी दिसून आली नाही. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विद्युत रोषणाई, देखावे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. हे सर्व पहाण्यासाठी नागरिक ठिकठिकाणी गर्दी करतात. तर लक्ष्मीपूजनादिवशी एकमेकांच्या व्यापार-उद्योगाला भेट देत शुभेच्छा देतात. यावर्षी मात्र,…

Read More

अपघातातील जखमी आरोग्यसेवक विजय जाधव यांचा अखेर मृत्यू

लसीकरण मोहिमेसाठी जात असताना ​​जानवली ग्रा. प. समोर झाला होता अपघात ​​ *⚡​कणकवली ता.०६-:* कणकवलीहून जानवली ग्रामपंचायत येथे लसीकरण मोहिमेसाठी दुचाकीने येत असताना महामार्गाचा मिडलकट क्रॉस करताना गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची जोरदार धडक बसल्याने वरवडे आरोग्य केंद्र अंतर्गत सातरल उपकेंद्रचे आरोग्य सेवक विजय गोविंद जाधव (​५२) हे गंभीर जखमी झाले होते.५ ऑक्टोबर ​२०२१ रोजी हा…

Read More
You cannot copy content of this page