शिवसेनेच्या माध्यमातून आंब्रड येथे विकास कामांचा धडाका

खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांची उपस्थिती *⚡कुडाळ ता.०८-:* आंब्रड येथील श्री. हनुमान वाचनालय व ग्रंथसंग्रालयाला आमदार वैभव नाईक यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून दोन संगणक संचांचे वाटप आज करण्यात आले.तसेच आंब्रड भगवती मंदिर येथे प्रवेशद्वार बांधणे, आंब्रड भगवती मंदिर रस्ता डांबरीकरण करणे, टेंबवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, मोगरणेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, दळवीवाडी रस्ता…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम मिशन मानून करणार :पालकमंत्री उदय सामंत

नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे केले कौतुक; एक महिन्यात पुतळा विषय निकाली काढणार *⚡कणकवली ता.०८-:* छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराच्या विषयात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वपक्षीय एकत्र येतात ही खरोखरच जिल्ह्याच्या दृष्टीने शुभसंकेत देणारी बाब आहे.शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरीत केला पाहिजे यासाठी जे काही करायचे आहे ते आपण करु ,सर्वांच्या मताने करण्यात येईल. मात्र ती जागा नगरपंचायतीकडे हस्तांतरित…

Read More

मडुऱ्यात रेल्वे अपघातात परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

पायावरुन रेल्वे गेल्याने रक्तस्राव : मडुरा रेल्वे स्थानकावरील घटना *⚡बांदा ता.०८-:* कोकण रेल्वेच्या मडुरा रेल्वे स्थानकावर ट्रॅकचे काम करणार्‍या परप्रांतीय कामगाराच्या पायावरुन रेल्वे गेल्याने रक्तस्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. पिंटू भूईया (४०, रा. औरंगाबाद, बिहार) असे त्या कामगाराचे नाव आहे. ही दुर्घटना काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दारुच्या नशेत तो ट्रॅकवर गेला असावा असा…

Read More

प्रेरणा अंतर्गत “यूपीएससी” साठी उद्या फेसबुक लाईव्ह

मुळचे सिंधुदुर्गचे आणि मराठीतून उत्तीर्ण झालेले आयपीएस सुब्रमण्यम केळकर यांचे मार्गदर्शन *⚡सिंधुदुर्गनगरी ता.०८-:* यूपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रेरणा अंतर्गत मार्गदर्शन करण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रेरणा अंतर्गत मुळचे जिल्ह्यातील चिंदर गावातील परंतु, सद्या तामिळनाडू येथे कार्यरत असणारे आयपीएस अधिकारी सुब्रमण्यम भालचंद्र केळकर यांचे उद्या मंगळवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी…

Read More

ग्रामीण आवास योजनेच्या जाचक अटींमुळे लाभार्थी वंचित

शिवसेना सरपंच संघटनेने छेडले आंदोलन;खा विनायक राऊत, आ वैभव नाईक यांनी दिली भेट सिंधुदुर्गनगरी ता ०८ केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या जाचक निकषामुळे जिल्ह्यातील अनेक लाभार्थी या योजनेतून अपात्र ठरले आहेत. याबाबत लक्ष वेधण्यासाठी शिवसेना सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना “…

Read More

भाजपाचे रस्त्यासाठी उपोषण आंदोलन सुरू

बांदा-दोडामार्ग रस्त्याप्रश्नी आमदार, खासदारांवर व्यक्त केली नाराजी *दोडामार्ग / सुमित दळवी* बांदा दोडामार्ग आयी आणि दोडामार्ग विजघर रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत वारंवार आंदोलने करूनही संबधित अधिकारी, ठेकेदार,आमदार खासदार यांच्याकडून आश्वासनापलीकडे काही झाले नाही.याविरोधात रस्त्याच्या कामाबाबत कार्यवाही व्हावी यासाठी दोडामार्ग भाजपच्या पदाधिकाऱ्यानी आज दोडामार्ग गांधीचौक येथे जन आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला स्थानिक जनतेचाही…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य न होणे म्हणजे दुर्दैव्य

नगराध्यध्यक्ष संजू परब;भेट देत मागण्या घेतल्या जाणून *⚡सावंतवाडी ता.०८-:* शासन सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सावंतवाडीत सुरू आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे. यावेळी परब यांनी एसटी कर्मऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन चर्चा केली. ते म्हणाले, एवढ्या कमी पगारात महाराष्ट्रातील हजारो कर्मचारी काम करतात. त्याला दाद दिली…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केले तीव्र आंदोलन

एसटी फेऱ्या केल्या बंद मालवण दि प्रतिनिधी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी गेले काही दिवस सुरू असलेले एसटी कर्मचारी यांचे आंदोलन सोमवारी अधिक तीव्र बनले. आगारातून सुटणाऱ्या गाड्या बंद ठेवण्यात आल्या असून चालक, वाहक यासह सर्व एसटी कर्मचारी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. मालवण आगारातून सुटणाऱ्या सर्व गाड्या मध्यरात्री पासून बंद…

Read More

इलेक्ट्रिक ऑडिट, पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट फसवेच ठरले

परशुराम उपरकर यांचा टोला; होरपळून मृत्युमुखी पडण्यास सरकार जबाबदार *⚡कणकवली ता.०८-:* सावित्री नदीत अनेकांचे बळी गेले ,त्यानंतर सर्वच पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची सरकारने घोषणा केली.सरकारची ही घोषणा फसवी ठरली. नाटळ येथील मल्हार पूल कोसळले, मग ते ऑडिट कागदावरच झाले होते का?कोविड काळात अनेक हॉस्पिटलमध्ये आग लागल्यानंतर रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी घोषणा राज्य सरकारने केली, त्याचे…

Read More

विरोधी नगरसेवकांना अंधारात ठेवून जिओची खोदाई

परिणामी खड्ड्यांची जबाबदारी नगराध्यक्ष-मुख्याधिकारी यांनी घ्यावी;विरोधी नगरसेविका अनारोजीन लोबो यांची टीका *⚡सावंतवाडी ता.०८-:* आम्हाला अंधारात ठेवून जिओची खोदाई करण्यात आली असून या बाबत आम्हाला कोणत्याही कल्पना न देता हे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच कौन्सिलमध्ये देखील कोणताही ठराव घेण्यात आला नाही. त्यामुळे शहरात पडलेल्या खड्ड्यांची जबाबदारी आता तात्काळीन मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी घेऊन ते बुजावे…

Read More
You cannot copy content of this page