सिंधुदुर्ग सुपुत्र पद्मश्री परशुराम गंगावणे यांचा करण्यात आला नागरी सत्कार…
खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार *⚡कुडाळ ता.१३-:* कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील लोककलावंत परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेले गंगावणे हे जिल्ह्यातील पाहिले लोककलावंत आहेत.याबद्दल आज कुडाळ येथे त्यांची स्वागत रॅली काढण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते परशुराम…
