संजू परब यांचा पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप
सावंतवाडी ता.१३-:* आमदार दीपक केसरकर यांनी राजकारणात येऊन केवळ दलालीचा धंदा केला आहे. जनतेच्या हिताशी त्यांना कोणतेही देणे-घेणे नाही. केसरकर हे आंतरराष्ट्रीय जमीन दलाल आहेत, असा घणाघाती आरोप नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
