Headlines

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज…

*पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा:कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत. ⚡बांदा ता.०४-: खासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय जमला असून काही मिनिटातच खासदार नारायण राणे यांचे आगमन सिंधुदुर्ग हद्दीत होणार आहे. सुमारे दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरात गाड्यांची रांग उभी करण्यात…

Read More

सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡ सावंतवाडी ता. ०४-: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आज पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच विभागातील सर्व अधिकारी, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

सावंतवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

⚡ सावंतवाडी ता. ०४-: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागांतर्गत सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आज पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच विभागातील सर्व अधिकारी, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More

शासनाच्या अन्यायकारक परिपत्रकाविरोधात शाळा वाचविण्यासाठी भव्य मोर्चा…

५ जानेवारी रोजी ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक: मंगेश तळवणेकर यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.०५-:शासनाने १५ मार्च २०२४ रोजी जारी केलेले परिपत्रक हे केवळ शिक्षकविरोधी नसून, थेट विद्यार्थी, पालक, गोरगरीब व ग्रामीण जनतेवर अन्याय करणारे आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील अनेक शाळा बंद पडणार असून, याचा सर्वात मोठा फटका सिंधुदुर्गसारख्या डोंगराळ व ग्रामीण जिल्ह्याला बसणार…

Read More

चेंदवण हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात…

⚡कुडाळ ता.०४-: चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी विज्ञान मॉडेल प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या विज्ञान मॉडेल प्रदर्शनाची संकल्पना विज्ञान शिक्षिका सौ. उर्मिला गवस यांनी मांडली असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, कल्पकता व नवसर्जनशीलता रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा समिती…

Read More

तळवडे येथे संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळाच्या दिनदर्शिकेचे संदिप गावडे यांच्याहस्ते प्रकाशन…

⚡सावंतवाडी ता.०५-: संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संदिप गावडे यांच्याहस्ते तळवडे सिद्धेश्वर हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला कुंभार समाजबांधव मोठ्याप्रमाणत उपस्थित होते. यावेळी कुंभार समाजाचे शासकीय स्तरावर कोणतेही काम असल्यास त्याला माझे कायम सहकार्य असेल असेही श्री गावडे म्हणाले. यावेळी कुंभार समाज प्रदेश उपाध्यक्ष यशवंत शेदूलकर, विलास गुडेकर, नारायण साळवी,तसेच…

Read More

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवणचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न…

⚡कुडाळ ता.०४-: चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अवधूत भिसे माजी प्राचार्य रॉबर्टमनी इंजीनियरिंग कॉलेज मुंबई व माजी विद्यार्थी समीर शृंगारे रुद्रम ट्रान्सपोर्ट मुंबई उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शरद शृंगारे होते.यावेळी कु. अर्णव शृंगारे, कु….

Read More

खासदार नारायण राणे यांच्या जंगी स्वागताच्या पूर्वतयारीसाठी मनीष दळवी यांनी बांदा येथे केली ठिकाणाची पाहणी…

⚡बांदा ता.०४-: भाजपा खासदार नारायण राणे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांच्या आगमनानिमित्त भाजपच्या वतीने बांदा येथे भव्य व जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर बांदा ते कणकवली अशी भव्य मोटारसायकल व वाहन रॅली आयोजित करण्यात आली असून, ही रॅली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक…

Read More

कणकवलीत महायुतीची जाहीर सभा…

खासदार नारायण राणे काय बोलणार याकडे लक्ष.. ⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद नगरपंचायत निवडणूकां नंतर जिल्ह्यात महायुतीमध्ये मतभेद पाहायला मिळाले. त्यानंतर सिंधुदुर्गाच्या विकासासाठी पुन्हा भाजप आणि शिंदे शिवसेना हे एकत्र येताना दिसत आहेत. आज माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी हे बांदा ते कणकवली पर्यंत खासदार नारायण राणे…

Read More

वेर्ले राणेवाडीत ‘घर तेथे रस्ता’ संकल्पनेअंतर्गत रस्त्याच्या कामाचे विशाल परत यांच्या हस्ते शानदार उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०४-: गावच्या सर्वांगीण विकासासाठी दळणवळण सुलभ असणे आवश्यक आहे, हे ओळखून वेर्ले गावात ‘घर तेथे रस्ता’ हा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेण्यात आला आहे. या संकल्पांतर्गत राणेवाडी येथील रस्त्याच्या कामाचे शानदार उद्घाटन भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. वेर्ले राणेवाडीतील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अनेक घरांपर्यंत पोहोचण्यासाठी पक्क्या…

Read More
You cannot copy content of this page