अखेर त्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी केला उलगडा…
सावंतवाडी पोलिसांना यश; मानखुर्द येथून संशयित आरोपीला अटक *⚡सावंतवाडी ता.१३-:* सावंतवाडी शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर सावंतवाडी पोलिसांनी उलगडा केला असून, आज त्या संशयित युवकाला सावंतवाडी पोलिसांनी मानखुर्द, मुंबई येथून अटक केली आहे. यावेळी त्याची चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली असून, सोन्याची चेन चोरण्याच्या उद्देशाने त्याने हे खून केल्याचे कबूल केले…
