संजू परब हे मावळते नगराध्यक्ष असल्याने त्यांचा विषय डिलीट…

आमदार केसरकर यांचे प्रतिउत्तर

*⚡सावंतवाडी ता.१३ विनय वाडकर-आमदार केसरकर यांचे प्रतिउत्तर:* नगराध्यक्ष संजू परब हे आता सावंतवाडीचे मावळते नगराध्यक्ष असल्याने त्यांचा विषय मी आता डिलिट केला आहे.नगराध्यक्ष जेवढे माझ्या विरोधात बोलतील तेवढी जनता माझ्या सोबत उभी राहील. त्यामुळे त्यांनी केलेल्या टिकेला मी उत्तर देणार नाही. अशा शब्दात आमदार केसरकर यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्या टिकेला प्रतिउत्तर दिले आहे.

You cannot copy content of this page