मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल साठी शहरातील पर्यायी शासकीय जागेची होणार मोजणी…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.१३-:* सावंतवाडी शहरात होणाऱ्या मल्टी स्पेशलिस्ट हाॅपिस्टल संदर्भात शहरातील शासकीय पर्याय जागा दिली असून, येत्या काही दिवसात त्या जागेची मोजणी होऊन, त्या ठिकाणी हाॅपिस्टल होऊ शकते की नाही, याची माहिती समजणार आहे. यावेळी जर ती जागा हॉस्पिटल साठी योग्य ठरली तर तातडीने मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या कामाची सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

You cannot copy content of this page