अन्यथा नगराध्यक्ष संजू परब यांना शहरात फिरू देणार नाही…

ज्येष्ठ नगरसेविका लोबो यांचा इशारा

*⚡सावंतवाडी ता.१३-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी यापुढे आमदार दिपक केसरकर यांच्यावर टिका केली. तर नगराध्यक्ष संजू परब यांना यापुढे शहरात फिरू देणार नाही . असा इशारा जेष्ठ नगरसेवीका अनारोजीन लोबो यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.

You cannot copy content of this page