मठ ग्रामस्थांचे पुलाच्या बांधकामासाठी रस्ता रोको आंदोलन
चक्रीवादळामुळे मुख्य रस्ता वाहतुकीस बंद : पर्यायी मार्ग सुरक्षित नसल्याने ग्रामस्थ आक्रमक *⚡वेंगुर्ले ता.१७-:* मठ येथे काल झालेल्या चक्रीवादळामुळे गावातील ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान रस्त्यांवर झाडे तुटून पडल्याने वाहतूक ठप्प होती. या बाबत संबंधित विभागाला कळवून ते सकाळ पर्यंत घटनास्थळी आले नाहीत त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू झाली. मात्र त्या मार्गावरील पूल…
