सावंतवाडी येथे १८ नोव्हेंबर रोजी ‘संत सखूसाठी देव सखू झाला’ नाट्यप्रयोग

*⚡सावंतवाडी ता.१७-:* सावंतवाडी येथील इस्वटी महापुरुष मंदिर सबनीसवाडा येथे १८ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता श्रीदेवी माऊली दशावतार नाट्यमंडळ इन्सुली यांचा संत सखूच्या जीवन चरित्रावर आधारीत ‘संत सखूसाठी देव सखू झाला’ हा ट्रिकसिनयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्यप्रयोगात संतोष मेस्त्री, परशुराम मोरजकर, सुशील रेडकर, विलास परब, प्रदीप नाईक, सागर गावकर देवेश कुडव, मदन भैरवकर,…

Read More

व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज मधून बाहेर पडणारे वकील समाज व देशासाठी चांगल कार्य करतील…

खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास मालवण दि प्रतिनिधी व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज मधून बाहेर पडणारे वकील हे समाजासाठी व देशासाठी चांगले काम करतील असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी चांगले वकील समाजकारणात व राजकारणातही येणे गरजेचे आहे, येथील मुलांनी समाज परिवर्तनाच्या दृष्टीने जिल्ह्यात चांगले काम करावे असे आवाहन खास….

Read More

चांदेर येथील ब्राह्मणदेव मंदिर गर्भकुडी/गाभाऱ्याचा आजपासून जीर्णोद्धार सोहळा

*⚡मालवण ता.१७-:* मसुरे चांदेर येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर गर्भकुडी/ गाभाऱ्याच्या नूतन वास्तूचा जीर्णोद्धार सोहळा, सग्रह सवास्तु श्री ब्राह्मण देव संप्रोक्षण विधी व शिक्षर कलश प्रतिष्ठापना सोहळा दि. १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त दि. १८ नोव्हेंबर रोजी मंदिरात सायंकाळी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव (दिवज्योत्सव) साजरा होणार आहे. शुक्रवार दि. १९ रोजी…

Read More

मालवणच्या ग्रामदैवतांचा उद्या दीपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव

*⚡मालवण ता.१७-:* त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मालवणच्या ग्रामदैवतांचा वार्षिक दिपोत्सव व श्री देव नारायणाचा जत्रोत्सव उद्या गुरुवारी दि. १८ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. मालवण येथील श्री देव रामेश्वर, श्री देव नारायण, श्री देवी सातेरी,श्री देवी भावई, श्री देवी पावणाई व इतर देवांचा दीपोत्सव दि १८ रोजी होत आहे त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव व दीपोत्सव दिवशी दुपारी समाराधना,…

Read More

बाबासाहेब पुरंदरेंना २१ रोजी कणकवलीत श्रद्धांजली वाहणार

मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.१७-:* शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कणकवलीतील मराठा मंडळ सभागृहात रविवारी 21 नोव्हेंबरला सकाळी 10.30 वा शोकसभा होणार आहे. या सभेत सर्व लोकप्रतिनिधी, विविध कलामंडळे आणि पुरंदरे प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, मनसे प्रदेश सरचिटणीस माजी…

Read More

महाविकास आघाडी सरकार ५ वर्षच काय पुढील २५ वर्ष टिकेल…

खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास *⚡कुडाळ ता.१७-:* माझ्या आणि जयंत पाटील यांच्या जिल्ह्यात येण्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकेकाळी एकाच ताटात जेवलो असल्याने, जे पक्ष सोडून गेले त्यांच्यावर आपण काहीच बोलणार नसल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील मोठे नेते पक्ष सोडून गेल्याने त्यावेळी पक्षाची अवस्था बिकट झाली होती….

Read More

विजेचा लोळ पडून कोटकामते येथे २५ हजाराचे नुकसान…

देवगड तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पडलेल्या मुसळधार गडगडाटी पावसात कोटकामते येथील रविंद्र माधव खाजणवाडकर यांच्या माडाच्या बागेतील स्लॅबचे शेतघरावर विजेचे लोळ पडून इमारतीच्या आर.सी.सी.पिलर्स आणि वीज मिटर याना धक्का पोहचून वीज मीटर चा स्फोट झाला व त्या नुकसानीत वीज मीटर वायरींग,बोर्ड सह आरसीसी पिलरचे मिळून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.ग्राम तलाठी तसेच ग्रामसेवक याना…

Read More

जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर प्रशिक्षण शिबिर संपन्न

*दोडामार्ग/ सुमित दळवी* जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग आणि वालावलकर हाँस्पीटल डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने कँन्सरचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.या प्रशिक्षणाचे मुख्य कारण म्हणजे जिल्हामध्ये वाढते कँन्सरचे रुग्ण,जिल्ह्यामध्ये जशी पाहिजे तशी या आजाराबाबत जागृकता नाही. तसेच याबाबत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. या करीता हे प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. या प्रशिक्षणामध्ये काही नर्सना प्रशिक्षण देण्यात…

Read More

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यावर कारवाई करा…

मनसे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांची मागणी सावंतवाडी शहरातील कमी रहदारीच्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले असून खासकीलवाडा हेल्थ फार्म ते शिल्पग्राम या रोडवर देखील कचऱ्याचे मोठे साम्राज्य होत असल्याने या भागात सीसीटीव्ही बसून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे तर लवकरच मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करू…

Read More

वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या त्रेमासिक बैठकीत 54 प्रकरणे मंजूर

*⚡वेंगुर्ले ता.१७-:* वेंगुर्ले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या समितीची मासिक बैठक यशवंत सुभाष परब यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवार दि17 रोजी दुपारी 12.30 वाजता तहसीलदार कार्यालय येथे संपन्न झाली. सदर सभेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ श्रावण बाळ योजनांच्या ठेवण्यात आल्या प्रकरणांमध्ये संजय गांधी अनुदान योजनेची 44 इंदिरा गांधी राष्ट्रीय…

Read More
You cannot copy content of this page