बांदा ग्रामपंचायत पोटणीवडणुकीसाठी शिवसेना उमेदवार देणार
शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर : निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेला मिळाला पूर्णविराम *⚡बांदा ता.२२-:* बांदा ग्रामपंचायतिच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये जाहीर झालेल्या पोटणीवडणुकीसाठी शिवसेना उमेदवार देणार असून यासाठी चाचपणी सुरू असल्याचे शिवसेना शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांनी सांगितले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सद्यस्थितीत बांदा…
