पीआरसी समितीचा दौरा पुढे ढकलला
आचारसंहितेमुळे घेतला निर्णय ओरोस-:महाराष्ट्र शासन विधानसभा आणि विधान परिषदेची पंचायत राज समिती ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार होती. मात्र, जिल्ह्यातील नगरपंचायती व ग्राम पंचायती क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला तात्पुरता मोठा दिलासा मिळाला आहे. आ संजय रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखालील…
