आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता राजकीय पक्षांनी घ्यावी

जिल्ह्यातील चार न.प. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे आदेश *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-:* राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील कुडाळ, वाभवे – वैभववाडी, कसई – दोडामार्ग आणि देवगड – जामसंडे या नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या चार नगरपंचायतीच्या क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत राहणार आहे. या निवडणूक क्षेत्रातील मतदारांवर…

Read More

वैभववाडी न प निवडणुकीसाठी सेनेकडून रवींद्र रावराणे प्रभारी

संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिले नियुक्तीपत्र वैभववाडी प्रतिनिधी वाभवे-वैभववाडी नगरपंचायतच्या निवडणूक प्रभारी पदी वाभवे वैभववाडी नगरपंचायत माजी नगराध्यक्ष रविंद्र रावराणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाभवे-वैभववाडी न. पं. ची निवडणूकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर रविंद्र रावराणे यांच्या खांद्यावर निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिवसेना कोल्हापूर- सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या…

Read More

वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली-देवबाग रस्त्याला सुरुवात

तारकर्ली सरपंच स्नेहा केरकर यांनी केले होते उपोषण मालवण (प्रतिनिधी) वायरी केळबाई मंदिर ते तारकर्ली- देवबाग रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम १५ डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मालवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्याने तारकर्लीच्या सरपंच सौ स्नेहा जितेंद्र केरकर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण स्थगित केले आहे तर आज सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात…

Read More

संजीवनी हाॅस्पीटल येथे रोटरी क्लबमार्फत महिलांसाठी कॅन्सरपूर्व तपासणी शिबीर

*⚡कणकवली ता.२९-:* कणकवली येथील संजीवनी हाॅस्पीटल येथे रोटरी क्लब मार्फत महिलांसाठी कॅन्सरपूर्व तपासणी शिबीर मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 ते 11.00 या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. वय वर्षे 40 व त्यापुढील वयोगटातील महिलांची शुगर, बी.पी.व कॅन्सरपूर्व तपासणी मोफत करण्यात येणार आहे. या संदर्भात ज्या महिलांना मॅमोग्राफी करण्याची आवश्यकता असेल त्यांची मॅमोग्राफी एस.एस.पी….

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मास्टर्स गेम्स ॲथलेटिक्स खेळाडूंचा राज्यस्तरीय स्पर्धेत पदकांचा वर्षाव

*⚡कणकवली ता.२९-:* मास्टर्स गेम्स असोसिएशन, महाराष्ट्र व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, इंदापूर, पुणे यांच्या विद्यमाने आयोजित ” २री महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स स्पर्धा २०२१ ” २५ ते २८ नोव्हेंबर, २०२१ रोजी इंदापूर, पुणे येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ, जेष्ठ पुरुष व महिला मास्टर्स खेळाडूंनी ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात घवघवीत यश…

Read More

मुक्ताई अॅकेडमीतर्फे सावंतवाडीत ज़िल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा

शुभदादेवी भोसले, डॉ. संजीव गवंडे यांच्या उपस्थित झाले उदघाटन;बाळकृष्ण पेडणेकर, डॉ. गवंडे यांचा सत्कार *⚡सावंतवाडी ता.२९-:* मुक्ताई अॅकेडमीतर्फे कै.सौ.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त 19 वर्षे वयोगटातील मुलां-मुलींसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविदयालयातील स्पोर्ट्स काँम्प्लेक्स हाॅलमध्ये सकाळी 10.00 वाजता उदघाटनाला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत सहा गट असुन विजेत्यांसाठी रु.5,500 रकमेची 20…

Read More

जानवलीतील अपघातात अज्ञात कारच्या धडकेत इसम जागीच ठार

*⚡कणकवली ता.२९-:* मुंबई गोवा महामार्गावरील जानवली येथील काही भाग मृत्यूचा सापळा बनला असून काल रात्री आणखी एका युवकाला प्राण गमवावा लागला आहे.अज्ञात कारने मागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गजानन केशव शेट्ये ( सध्या रा. जानवली वाकाडवाडी , मूळ रा.तोंडवली, कणकवली ) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जानवली टिव्हीएस…

Read More

हुंबरट येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

सतीश सावंत यांनी केले स्वागत *⚡कणकवली ता.२९-:* कणकवली तालुक्यातील हुंबरठ ग्रामपंचायत सदस्य राणे समर्थक तथा भाजप कार्यकर्ते संदीप होळकर याच्या समवेत अनंत जाधव, संदीप नलावडे, अशोक नलावडे व कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हातात शिवबंधन बांधत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू…

Read More

उपजिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षक सूर्यकांत आटेलकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी…

स्वतःचा गाडीने गोवा येथे जात केले रक्तदान… *⚡सावंतवाडी ता.२९-:* येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षारक्षक असणारे सूर्यकांत आडेलकर यांनी स्वतः च्या गाडीने म्हापसा येथे जाऊन रक्तदान करत माणुसकीचे दर्शन घडवून दिले आहे. गोवा येथील भाग्योदय रुग्णालयात गर्भ पिशवीच्या ऑपरेशन साठी ओ निगेटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. परंतु, गोवा येथे रक्त न मिळाल्याने त्यांनी युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या…

Read More

आनंदवाडी येथे संविधान दिन संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई, शाखा वेंगुर्ला तालुका, शहर शाखा, दलित सेवा मंडळ वेंगुर्ला व सावित्रीबाई महिला मंडळ वेंगुर्ला, यांच्या संयुक्त विद्यमाने समाज मंदिर आनंदवाडी येथे संविधान दिन व क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सुभाष…

Read More
You cannot copy content of this page