प्रचार-प्रसिद्धीसाठी कृषी रथाचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी ता.०१-: प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत कृषीरथ कार्यरत राहणार असून या कृषी रथाला जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्धी / उन्हाळी हंगाम २०२१ मध्ये राबविणेसाठी शासनाने मान्यता दिलेली आहे. सदर योजना शासन इफको टोकीयो जनरल इन्श्युरन्स…

Read More

गाबित समाजातील मुलांना वह्या व दप्तर वाटप

*⚡मालवण ता.०१-:* मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबई या संस्थेला १०४ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने देवबाग येथील ५ वी ते १० वी पर्यंतच्या मुलांना वह्या वाटप करण्यात आले. तर गरीब हुशार पाच मुलांना दप्तर देण्यात आली. यावेळी मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ मुंबईचे उपाध्यक्ष श्री.सुरेश बापर्डेकर यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले. प्रत्येक वर्षी संस्थेचा वर्धापन…

Read More

राष्ट्रवादी च्या नेत्या अर्चना घारे परब यांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट

वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा सावंतवाडी ता.०१-:* राष्ट्रवादीच्या नेत्या तथा सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष सौ. अर्चनाताई घारे परब यांच्या वाढदिवसानिमत्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, काका कुडाळकर, व्हिक्टर डॉन्टस,…

Read More

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत बाळकृष्ण पेडणेकर विजेता

स्पर्धेला ज़िल्हाभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;19 वर्षे वयोगटात मनीष निरावडेकर, पल्लवी निरावडेकर यांची बाजी *⚡सावंतवाडी ता.०१-:* सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त मुक्ताई अॅकेडमीच्यावतीने आयोजित 19 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा बाळकृष्ण पेडणेकर विजेता ठरला. सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविदयालयातील स्पोर्ट्स काँम्प्लेक्स हाॅलमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा सहा गटात खेळविण्यात आली. विजेत्यांसाठी रु.5,500 रकमेची…

Read More

‘मटेरिअल रिकवरी फॅसिलिटी सेंटर’ला आरोग्य सभापतींची भेट

कामाचा घेतला आढावा;’वन टू फाईव्ह टीपीडी’ मशिनचीही केली पाहणी सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी नगरषरिदेचे आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर व नगरसेवक आनंद नेवगी यांनी नगरपरिषदेच्या कारिवडे येथील ‘मटेरिअल रिकवरी फॅसिलिटी सेंटर’ला भेट देत तेथील कामाचा आढावा घेतला. या ठिकाणी सुक्या कचऱ्याच वर्गीकरण केले जाते. यासाठी ‘वन टु फाईव्ह टीपीडी’ मशिन देखील याठिकाणी आणण्यात आली आहे. ती मशीन…

Read More

एसटीचे अधिकारी त्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप

एसटी विभागीय कार्यशाळेबाहेर भाजपचे उपोषण कणकवली ता.०१-:* कार्यालयीन वेळेत पक्षीय आंदोलनात सहभागी होत असल्याप्रकरणी यापूर्वी लक्ष वेधून देखील कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेचे पदाधिकारी गितेश कडू यांच्या विरोधात एसटी विभागीय कार्यशाळेसमोर गुरुवारी सकाळपासूनच लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. या उपोषणात भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, पंचायत समिती सदस्य महेश लाड, सचिन परधीये,…

Read More

कणकवली कॉलेजमध्ये एड्‍स जनजागृती कार्यक्रम

*⚡कणकवली ता.०१-:* 1 डिसेंबर हा दिवस जगभरामध्ये जागतिक एड्‍स दिवस म्हणून साजरा करण्यात येतो एड्‍स चा होणारा प्रसार थांबवावा व एड्‍स बाधित लोकांना समाजामध्ये चांगली वागणूक मिळावी या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो कणकवली कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना सूक्ष्म जीवशास्त्र विभाग आणि रेड रिबीन क्लब उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांनी संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला….

Read More

जिल्हा बँक निवडणुकीसाठी राजन तेली व प्रज्ञा ढवण यांचे नामनिर्देशनपत्र दाखल

*⚡कणकवली ता.०१-:* भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रज्ञा ढवण यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र बुधवारी दाखल केले. राजन तेली हे माजी आमदार आहेत,तसेच गेल्या जिल्हा बँक निवडणुकीत चांगली लढत त्यांनी दिली होती. प्रज्ञा ढवण या गेली ३० वर्षे राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत अनेक…

Read More

ग्रामस्थांच्या सहकार्याने परबवाडा येथे बंधारा

वेंगुर्ला ता.०१-: परबवाडा-कणकेवाडी ओहोळावर ग्रामस्थांनी ‘पाणी अडवा – पाणी जिरवा‘ या सामाजिक कार्यासाठी बंधारा बांधला. या उपक्रमासाठी परबवाडा माजी उपसरपंच संजय मळगावकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गावडे, जीवन परब, मनवेल फर्नांडिस, कृष्णा साटेलकर, रवी कोणेकर, विठ्ठल परब, देविदास मेस्त्री, नितीन आजगावकर, सीताराम परब, राजा परब, माहेश गावडे, दशरथ राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी मेहनत घेतली. या बंधा-यामुळे आजूबाजूच्या…

Read More

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात एन.सी.सी.डे संपन्न

वेंगुर्ला ता.०१-: बॅ. खर्डेकर महाविद्यालयात एन.सी.सी.डे. साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी मठ येथील माजी सैनिक देवेंद्र गावडे यांचा भारतीय सैन्यात सेवा केल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला. माजी सैनिक गावडे यांनी भारतीय सैन्यात अनुशासनातेला किती महत्त्व आहे ते सांगून एन.सी.सी कॅडेटसना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ए.एन.ओ.लेफ्टनंट डॉ.बी.जी गायकवाड यांनी…

Read More
You cannot copy content of this page