८ रोजी महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर
कणकवली व वैभववाडी रोटरी क्लबचे आयोजन;आंबेडकर स्मारक भवन येथे नियोजन वैभववाडी प्रतिनिधी रोटरी क्लब कणकवली सेंटर व नियोजित रोटरी क्लब वैभववाडी यांच्यावतीने बुधवार दिनांक ८ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी २ ते ४ वा.डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात महिलांची कॕन्सरपूर्व तपासणी करण्यात येणार असून ज्यांना…
