युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर यांच्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप
*मालवण ता.०३-:* युवासेना मालवण शहर प्रमुख मंदार ओरसकर यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य, मास्क व खाऊ वाटप करण्यात आले. कोरोना कालावधीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांना वह्या, दप्तर, पेन, आदी शैक्षणिक साहित्य तसेच मास्क व खाऊ वाटप मंदार ओरसकर यांनी केले. रेवतळे प्राथमिक शाळा, धुरीवाडा प्राथमिक…
