विज्ञान संशोधन प्रकल्प स्पर्धेत भंडारी हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची निवड
मालवण दि प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये शोधन वृत्ती जागून त्यातून शास्त्रज्ञ निर्माण होण्याच्या दृष्टिने भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागामार्फत ,अखिल भारतीय बालविज्ञान परीषदेने घेतलेल्या विज्ञान संशोधन प्रकल्प स्पर्धेत मालवणच्या भंडारी ए सो हायस्कूलच्या पूर्वा शिवराम परब, कृती राजेश गोसावी, मंथन दत्तात्रय करलकर या तीन विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाले आहेत भारत सरकारच्या विज्ञान व…
