कोकणच्या लाल मातीत गुणवत्ता ठासून भरलेली:पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ. उमा काणेकर स्मृती पुरस्कार सोहळा कणकवली 14 डिसेंबर (प्रतिनिधी)- कोकणातील समाज प्रतिभावंत असून लाल मातीमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे. विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम करणार्‍यांचे कौतुक करणे ही समाजाची जबाबदारी आहे. समाजाने केलेल्या कौतुकामुळे त्यांना अधिकाधिक चांगले काम करण्याची उर्मी मिळत असते.असे प्रतिपादन पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केले. कलातपस्वी आप्पा…

Read More

आजगाव येथे १६ रोजी ‘संगीत गोकुळचा चोर’…

*⚡सावंतवाडी ता.१४– :* श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग निर्मित, अण्णासाहेब शिरगोपीकर लिखित, वसंत साळगावकर दिग्दर्शित ‘संगीत गोकुळचा चोर’ या भव्य ट्रिकसिनयुक्त पौराणिक संगीत नाट्यकृतीचे आयोजन १६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता आजगाव येथे आजगाव शाळा नं. १ च्या पटांगणावर करण्यात आले आहे. या नाटकात वैष्णवी प्रभू, ममता प्रभू, गौरी पारकर, अदिती राजाध्यक्ष चिन्मय प्रभुराळकर, ललित…

Read More

कुडासे हायस्कूलच्या सुचित्रा गोंधळी ची महाराष्ट्र साॅफ्टबाॅल संघात निवड

*⚡दोडामार्ग ता.१४-:* विभागीय क्रीडा संकूल औरंगाबाद येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनि.साॅफ्टबाॅल निवड चाचणीतून खेडा(गुजरात) येथे दि.१४ ते १८ डिसेंबर संपन्न होणार्‍या राष्ट्रीय साॅफ्टबाॅल स्पर्धाकरिता सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज सायन्स कुडासे ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग ची सुचित्रा सोमनाथ गोंधळी हिची महाराष्ट्र राज्य मुलीच्या संघात निवड झाली. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सिमाताई तोरसकर,कार्याध्यक्ष…

Read More

शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का…

माजी जिल्हा परिषद सदस्यासह कुटुंब शिवसेनेत; विद्याधर परब यांना सेनेकडून जिल्हा बँकेची उमेदवारी सावंतवाडी ता.१३-:जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला प्रामुख्याने भाजप युवा नेते विशाल परब यांना जोरदार धक्का दिला आहे. कट्टर राणे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्या आनंदी परब, रवींद्र परब, विद्याधर परब यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेने जाहीर प्रवेश केला आहे….

Read More

नांदगाव व्यापारी संघटना अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्पला प्रतिसाद

*⚡कणकवली ता.१३-:* सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि नांदगाव व्यापारी संघटना यांच्यावतीने नांदगाव येथे सर्व व्यापाऱ्यांच्या सोईसाठी अन्न सुरक्षा परवाना नुतनीकरण कॅम्प आयोजित करण्यात आला होता याला नांदगाव पंचक्रोशीतील व्यापारी वर्गाने उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे . यावेळी अन्न सुरक्षा परवाना नूतनीकरण व नवीन परवाना संदर्भात संबंधित व्यापारी वर्गाचे अर्ज भरून घेण्यात आले जिल्ह्यातील सर्व व्यापारी वर्गाला…

Read More

नवीन युवकांनी सैन्यात भरती होण्यासाठी माजी सैनिकांनी प्रयत्न करावेत…

आमदार दीपक केसरकर; सावंतवाडी येथील नियोजित सैनिक प्रशिक्षण शिबिर केंद्रासाठी आमदार निधीतून २५ लाखाची देणगी जाहीर सावंतवाडी ता.१३-:जिल्ह्यातील युवकांनी सैन्य दलात भरती होण्यासाठी माजी सैनिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले. तर शहरात नगरपालिकेने प्रशिक्षण शिबिर केंद्र उभारण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर प्रशिक्षण शिबिर केंद्र उभारण्यासाठी २५ लाख रुपयाची देणगी आमदार निधीतून…

Read More

निवडणुकांबाबत नारायण राणे यांची भूमिका दुटप्पी

बाळ कनयाळकर यांचा आरोप;ओबीसी आरक्षणाला भाजपचाच विरोध असल्याची केली टीका *⚡कुडाळ ता.१३-:* ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकाच घेऊ नये, अशी मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली असताना भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा निवडणुका ठरलेल्या वेळेतच घेण्याचा अट्टाहास संभ्रमित करणारा आहे. यावरून ओबीसी आरक्षणाला भारतीय जनता पक्षाचाच विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे. राणे यांनी नगरपंचायत निवडणुकाऺबाबत दुटप्पी…

Read More

माणुसकी जोपासत सावंतवाडीकरांची परप्रांतियांना मदत…

स.पो. निरीक्षक स्वाती यादव यांनी घेतला पुढाकार; रवी जाधव, संजय पेडणेकर, सुरेश भोगटे, सतिश बागवे, प्रदीप कांबळे यांनी केली मदत सावंतवाडी ता.१३-:सावंतवाडी येथे एका ठेकेदाराकडे कामासाठी इंदोर येथून आलेले ११ परप्रांतीय कामगार आणि तीन मुले गेले दोन दिवस सावंतवाडी शहरात अडकून पडले होते. दोन दिवस उपाशी राहिल्याने भूक सहन न झाल्याने त्यांनी शहरातील लोकांकडे पैसे…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेत महिला मेळावा संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.१३-:* वेंगुर्ला नगरपरिषद दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात महिला मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी स्त्रीभ्रूणहत्या व स्त्री जन्माचे स्वागत या विषयावर डॉ. राजेश्वर उबाळे यांनी, कायदे विषयक बाबी यावर अॅड.सुषमा प्रभुखानोलकर यांनी…

Read More

शरद पवारांमुळे कोकणातील शेतकरी सधन – एम.के.गावडे

*⚡वेंगुर्ला ता.१३-: महाराष्ट्रामध्ये आर्थिक उन्नती आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत सुरू आहे. देशातल्या मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाचे पैलू उलगडले आहेत. त्यांच्या नेतृत्वाचा फायदा आज सहकारामध्ये मोठ्या प्रमाणात होत असून कोकणच्या शेतक-यांना सधन करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकारातील ज्येष्ठ नेते एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला…

Read More
You cannot copy content of this page