सरसकट प्रवासी भरणाऱ्या सहा सीटर रिक्षाचालकांवर कारवाई करा
संन्मित्र रिक्षा संघटना नांदगाव यांची मागणी;२३ डिसेंबरपर्यत कारवाई न केल्यास आंदोलन कणकवली 15 डिसेंबर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत रिक्षा व्यवसाय डबघाईला आहे.रिक्षा मालक व चालकांवर उपासमारीची वेळ गेल्या दोन वर्षात आली आहे . त्यातच नांदगांव रिक्षा स्टँड वरुन सहा सीटर रिक्षा व्यावसायिक लगतच्या गावांमधील प्रवासी घेवुन आमचा व्यवसाय बुडवत आहेत . सरसकट प्रवासी भरणाऱ्या सहा सीटर…
