श्री दत्तमंदिर बिडवाडी येथे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री दत्त मंदिर बिडवाडी येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहपूर्ण व विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमासहित साजरा होत आहे. मंगळवार दिनांक १४ डिसेंबर पासून या उत्सवाला सुरवात झाली आहे. दररोज सकाळी श्रीदत्त पूजा आरती महाप्रसाद आदींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या उत्सवात होत आहे. १६ तारीख ला श्रींची पूजा आरती…
